• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात भीषण अपघात : मुलगी ठार तर वडील जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2023
in क्राईम
0
जिल्ह्यात भीषण अपघात : मुलगी ठार तर वडील जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका नियमित घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना जामनेर तालुक्यातील पहूर या गावात घडली आहे. वडील व मुलगी सायकलने बस स्थानकावर जात असतांना भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत मुलीचा जागीच मृत्यू तर वडील जखमी असल्याची घटना दि.८ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडल्याने मोठी खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार श्री शंकर भामरे हे आपल्या सायकलने मुलगी ज्ञानेश्वरी भामेरे हिस बस स्टॅन्ड वर घेऊन येत असताना मागून येणाऱ्या आयशर क्रमांक एम. एच. 23 ऐ. यु 5582 या गाडीवरील चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून गाडीने जोरदार धडक दिली त्यात वडील शंकर भामरे सर व मुलगी ज्ञानेश्वरी रस्त्यावर फेकले गेले. यात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वय (11 )ही इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या ज्ञानेश्वरी भामरे ही फेकल्या गेल्याने तीचा जागीच मृत्यु झाला. तर शंकर भामेरे सर हे जखमी झाले.

अपघातात मृत्यू झालेल्या ज्ञानेश्वरी ही जळगाव येथे स्वतः लिहिलेल्या कविता सादर करण्यासाठी कवी संमेलनाला जात होती तीस सोडण्यासाठी वडील शंकर भामरे येत असतानाच आयशरने धडक दिल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला. शंकर भामरे सर विज्ञान प्रदर्शनासाठी जात होते. शवविच्छेदन करून दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरी भामरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान आयशर चालक सुनिल ग्यानदेव सोनवणे राहणार अंजनवटी तालुका जिल्हा बीड यास पहूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे त्याचाच बळी ज्ञानेश्वरी ठरली आहे जळगाव -संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या वाघूर नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे रस्त्याचे अवस्था अतिशय गंभीर असून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा भयंकर त्रास होत आहे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघातही दररोज होत आहे या रस्त्याचे काम त्वरित व्हावे यासाठी अंत्यसंस्कार आटोपताच पहूर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी पहूर बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी माजी जि. प सदस्य राजधर पांढरे, माजी जि. प कृषी सभापती प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, महेश पाटील, आदींनी संतप्त भावना व्यक्त करून रस्त्याचे काम त्वरित करावे दरम्यान रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तसेच आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

Tags: #accident#pahur

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group