• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोक आर्थिक नियोजन करतील

दैनिक राशिभविष्य दि २९ एप्रिल २०२२ शुक्रवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 29, 2022
in राशिभविष्य
0
आजचे राशिभविष्य दि 23 मार्च 2022 बुधवार
Share on FacebookShare on Twitter

मेष: आज तुम्ही रिकाम्या वेळेचा पूर्ण उपयोग करुन घ्या. भविष्यासाठी अधिक विचार करण्याची गरज आहे. नवीन संधीचा शोध घ्याल तर नक्की मिळेल. वायफळ खर्च करू नका. शुक्रवारी मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धाडस दोन्ही गोष्टी अति प्रमाणात असतील. नव्या जबाबदाऱ्या मिळतील. कठीण समस्या, अडचणींचं समाधान मिळेल.

वृषभ: महिलांसाठी शुक्रवार शुभ असणार आहे. ऊर्जेनं भरलेला दिवस असणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात फायदा होणार आहे. प्रोफेशनल आयुष्यात सक्रिय राहण्याची गरज आहे. उत्पन्नाचं नवीन माध्यम शोधा ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला फायदा होईल. घरातील व्यक्तीचा वाढदिवस किंवा इतर कोणता कर्यक्रम असेल तर आनंद घ्या.

मिथुन: या राशीच्या लोकांनी वेळ वाया घायवू नका. संधीचं सोन करा. मेहनतीचं फळ गोड मिळणार आहे. ऑफिसमध्ये एकट्याने नाही, तर टीमच्या मदतीने काम करा.. यश नक्कीचं मिळेल. तनावामुळे त्रास होईल. पण आरोग्याकडे लक्ष द्या

कर्क: दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. व्यवसायाचा विचार करणाऱ्यांसाठी शुक्रवार उत्तम दिवस असेल. सर्व स्तरातून शुक्रवारी या राशीच्या व्यक्तींची स्तुतीच होईल. जर महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते शुक्रवारी पूर्ण करा. तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करू शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

सिंह: व्यवसायासाठी उत्तम दिवस आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. कामाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात उपस्थित राहू शकाल.

कन्या:  धैर्याने नवीन आव्हानांचा सामना करा, मार्ग सोपा होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित काम होईल. महिलांसाठी शुक्रवारचा दिवस उत्तम आहे.  तुम्ही वेळेत मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला तर व्यावसायिक जीवनात तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकणार आहेत.

तुळ: नवीन ध्येय सेट करा. कोणतंही काम करता मन शांत ठेवा त्याचा फायदा होईल. मेहनतीचं फळ गोड मिळणार आहे. ऑफिसमध्ये एकट्याने नाही, तर टीमच्या मदतीने काम करा.. यश नक्कीचं मिळेल. तनावामुळे त्रास होईल. पण आरोग्याकडे लक्ष द्या

वृश्चिक: संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीच्या मदतीने अवघड कामे सुद्धा सहज पूर्ण होतील. व्यवसायात नफ्याच्या संधी मिळतील.  तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. व्यावसायिकांसाठी शुक्रवार लाभदायक ठरेल. शुक्रवारी आपला खर्च देखील तेवढाच होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील.

धनु: बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत चांगल्या ऑफर मिळू शकतात. आपला मुद्दा इतरांसमोर नीट मांडा.नव्या संधी मिळतील. सरकारी कामात पैसे गुंतण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल.

मकर: आत्मविश्वास आणि मेहनीत यामुळे त्यांचं लक्ष मिळवता येईल. नोकरीच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीच्या मदतीने अवघड कामे सुद्धा सहज पूर्ण होतील. व्यवसायात नफ्याच्या संधी मिळतील.

कुंभ: तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. व्यावसायिकांसाठी शुक्रवार लाभदायक ठरेल. शुक्रवारी आपला खर्च देखील तेवढाच होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मीन: सर्व स्तरातून शुक्रवारी या राशीच्या व्यक्तींची स्तुतीच होईल. जर महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते शुक्रवारी पूर्ण करा. तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करू शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

 

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group