• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने दिले जीवदान – पत्रकार भगवान सोनार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 28, 2024
in जळगाव
0
मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने दिले जीवदान – पत्रकार भगवान सोनार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२४

पत्रकार भगवान सोनार नुकतेच जीवघेण्या “व्हायरल न्यूमोनिया” आजारातून बरे होऊन जळगावात येत आहेत. मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परिश्रमाने त्यांना जीवदान मिळाले आहे. दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी खोकला व तापाने फणफणुन जबर आजारी पडले. यावेळी ते जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होतो. डॉक्टरांनी छातीचा एक्सरे काढण्यासाठी पाठविले. एक्सरे काढून आल्यानंतर बघतो तर काय छातीमध्ये संपूर्ण कफ पसरलेला होता आणि श्वास घ्यायला अडचण होत होती. यावेळी डॉक्टरांनी ऑक्सिजन बघितला तर ८५ ते ९० दरम्यान होता. यावेळी डॉक्टरांनी (HRCT) म्हणजे छातीचा सीटी स्कॅन काढण्याचा सल्ला दिला. लागलीच ऑक्सिजन लावून जळगाव शहरातील ॲडव्हान्स सिटीस्कॅन सेंटर येथे सिटीस्कॅन काढून शहरातील दुसऱ्या एका खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात २३ डिसेंबर रोजी दाखल केले. यावेळी ऑक्सिजन लावून उपचार सुरू होता.

दि. २२ रोजी सर्व चाचण्या करण्यात आल्या, या चाचण्यांतून व्हायरल न्युमोनिया हा आजार असल्याचे निष्पन्न झाले. पण कोरोनासह काही रक्ताच्या चाचण्या या निगेटिव्ह आल्या. पण व्हायरल न्यूमोनिया मोठ्या प्रमाणात छातीत पसरल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागत होता. मला श्वास घेण्यास त्रास होत होता. यावेळी अतिदक्षता विभागातून डॉक्टरांनी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला. यावेळी परिवाराची चागलीच तारांबळ उडाली आणि २२ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता जळगाव येथून कार्डियाक आयसीयु ॲम्बुलन्सने पत्नी, सासु, भाऊ आणि दोन मित्रांसह मुंबईकडे उपचारासाठी निघालो.

रुग्णालयात अनेक नातेवाईक होते. पण एकही नातेवाईक ॲम्बुलन्समध्ये बसण्याची तयारी दाखवत नव्हते. यावेळी कळले, सुखात सर्व असतात. दुःखात कोणी नाही. मुंबईकडे जात असताना ॲम्बुलन्स मध्ये श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता. पण भगवान सोनार हे हिंमत नाही हरले आणि सकाळी ८ वाजता जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे पोहोचले. तिथं अर्धातास डॉक्टरांशी चर्चा करुन जळगाव येथील खाजगी दवाखान्यातील रिपोर्ट दाखवले. पण तिथे व्हेंटिलेटरचा बेड खाली नसल्यामुळे त्यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटल, सीएसटी येथे जाण्याचा सल्ला दिला. २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता यावेळी ॲम्बुलन्स सेंट जॉर्ज रुग्णालयात आली आणि तिथे आयसीयु वार्ड क्रमांक २ मधील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. आणि तोंडाला श्वास नियंत्रणात राहण्यासाठी बायपास व्हेंटिलेटर लावले. सुरुवातीचे आठ दिवस प्रकृती अस्वस्थ होती.

रुग्ण वाचण्याची शक्यता दिसून येत नव्हती. पण सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफ यांनी भगवान सोनार यांना धीर दिला व हिंमत वाढवली. त्यांनी व्हील पावर मजबूत ठेवली आणि २ जानेवारी २०२४ पासून माझ्या उपचारात फरक पडू लागला विभागप्रमुख डॉ. विद्या नागर, सहयोगी प्रा. डॉ. मधुकर गायकवाड, सहायक प्राध्यापक डॉ. निलीमा वानखेडे (एम डी फिजिशीयन) यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली डॉ .चेतन यादव, डॉ. पवन कुटे, डॉ .आदित्य कुमार,डॉ.विक्रम जाधव, डॉ.काजल मुळीक, डॉ. आशुतोष पांडे आदी जनरल फिजिशीयन २४ तास लक्ष ठेऊन दररोज वेगवेगळ्या पध्दतीने औषधी देऊन उपचार केला जात होता. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होतांना दिसून येत होते. १६ जानेवारी रोजी बायपास व्हेंटिलेटर काढले आणि ऑक्सिजन नळीवर श्वास घेण्यास सुरुवात केली. धिरे धिरे ते पण ऑक्सिजन कमी होऊ लागले. २० जानेवारी रोजी भगवान सोनार आयसीयुमधून जनरल वार्डात शिफ्ट करण्यात आले. यावेळी मोकळा श्वास घेऊ लागले. पण २८ दिवस आयसीयुमध्ये असल्याने पाय पूर्ण बधिर पडलेले होते. चालणे जमत नव्हते. पण हिम्मत वाढवली आणि पायी चालण्यास सुरुवात केली. एक महिना ५ दिवस संपूर्ण उपचार घेतला. तेव्हा कुठे २७ जानेवारी रोजी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली.

मुंबईत आलो, म्हणूनच वाचलो…
“” मी जर मुंबई आलो नसतो तर खरच मी वाचलो नसतो हे मात्र खर आहे. मी माझे मरण जवळून बघितले. पण अशा परिस्थितीमध्ये काही मित्रांनी माझा अप प्रचार केला तर काहीना वाटले मी वाचणार नाही. ज्या नातेवाईक व लोकांच्या मी कामात पडलो होतो त्यांनी सुध्दा माझ्याकडे दुर्लक्ष केले होते. अशा परिस्थितीत मला उद्योगपती अशोकभाऊ जैन, लकी अण्णा टेलर, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, रवींद्र शर्मा, आरोग्यदुत रामेश्वर नाईक यांनी वेळोवेळी खंबीर साथ दिली. यासह माझे काही शिरसोलीतील मोजके सहकारी आहेत, त्यांचेही अगणित आभारी आहे. मुंबईसारख्या शहरात माझं कुटुंब हे बाहेर राहून मिळेल तिथे जागेवर झोपत होते. पण मला सोडत नव्हते. अश्यावेळी कळले. सुखात सर्व असतात पण दुःखात कोणी नाही. हे मात्र शिकायला मिळाले “”
-भगवान सोनार, रुग्णाची प्रतिक्रिया

Tags: #mumbaiPatrkar bhagwan sonarsent jorj hospital

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group