• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

राष्ट्रीय अबॅकस परीक्षेत अमळनेरचे विद्यार्थ्यांवर ट्रॉफीच्या पाऊस !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2024
in जळगाव ग्रामीण
0
राष्ट्रीय अबॅकस परीक्षेत अमळनेरचे विद्यार्थ्यांवर ट्रॉफीच्या पाऊस !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या नॅशनल लेवल अबॅकस च्या परीक्षेत ५००० विद्यार्थी सहभागी होते. अबॅकस स्पर्धेत सात मिनिटात १०० गणित सोडवण्याचे विद्यार्थ्यांना आव्हान दिले जाते. यात चाळीसगाव, जळगाव, यावल, बीड, संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

जागतिक स्पर्धेच्या युगात आपली मुलं टिकवण्यासाठी आपल्या मुलांना विविध कौशल्य व कलागुणांना वाव मिळाला पाहिजे त्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत जि चॅम्प अबॅकस क्लासच्या संचलिका सौ मनीषा विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात शुभम विलास पाटील (4th level), निशान विनोद पाटील (3rd Level) या विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले त्यांना सुपरस्टार ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. आर्यन महेश पाटील, आयुषी हेमंत भामरे, गौरव धीरज पवार, देवेंद्र भिकन कोळी या विद्यार्थ्यांना फर्स्ट रैंक चे ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. विहान मनोज शिरोडे याला सेकंड रैंक ची ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यज्ञा संदीप बोरसे वीरेन विलास पाटील, विहान विजय बोदानी, तनय राकेश माळी, महेश रोहिदास मिस्तरी, ज्ञानराज योगेश पाटील, मिसबा जावेद पिंजारी, श्रावणी हेमंत भामरे, देवेंद्र शरद पाटील, पियुष मनोज चौधरी, हिमांशू मनोज चित्ते, हिमांशू धीरज पवार, करणसिंग प्रेमेन्द्र सिंग राजपूत यांचा चॅम्पियन ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांचा गोल्डमेडल व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.

जी चॅम्प अबॅकस संचलिका सौ मनीषा पाटील यांना मागील वर्षाप्रमाणे Best Abacaus Teacher व Best Statup center Award देऊन सन्मानित करण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला. जी चॅम्प अबॅकस गेनियन एज्युकेशन चे संचालक योगेश देशमाने व आरती देशमाने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संभाजीनगर येथे संपन्न झाला.

Tags: #amalner#studentsNational Abacus exam

Related Posts

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group