जळगाव मिरर | १२ मार्च २०२४
क्षितिज युवा फाउंडेशन व जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या सहकार्यने जळगाव शहरातील 150 महिलांना 10000 रुपये किमंतीचे सुरक्षा संच व गृहपयोगी वस्तुंचे संच वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन मेहरून परिसरात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अथिति म्हणून आमदार राजुमामा भोळे, कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी जितेंद्र पवार, सुरेश लोहार, माजी.नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, माजी.सैनिक किशोर ढाकने, भाजपा युवा मोर्चा सरचिटनीस गजानन वंजारी यांच्या सह विनोद मराठे, महादू सोनवणे, भूषण लाडवंजारी, गौरव ढेकडे, दिपक बाविस्कर, लोकेश वाघ, धिरज नाईक, तसेच फ़ैयाज़ शेख आणि गणेश काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
