• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शेअर्स खरेदीच्या नावाखाली ३२ लाखात फसविले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2024
in क्राईम
0
शहांचा गोप्यस्फोट : ‘या’ दोन कारणाने शिवसेना व राष्ट्रवादी फुटली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२४

सोशल मीडियावर ओळखी करीत अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगत त्याद्वारे विविध कंपन्यांचे मोहन रघुनाथ सपकाळे (वय ४२, रा. विलास चौक, कांचन नगर) यांनी शेअर्स खरेदी केली. तसेच त्यांना अधिक नफा मिळण्याचे अमिष दाखवित त्यांना ३२ लाख रुपयात ऑनलाईन गंडविले. ही घटना दि. १३ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सायबर ठगांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचन नगरात विलास चौकात मोहन रघुनाथ सपकाळे हे वास्तव्या असून ते नोकरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. दि. २७ फेब्रुवारी ते दि. ११ एप्रिल रोजी पर्यंत श्वेता शेट्टी नावाच्या तरुणीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरुन मॅसेज आला. त्यामध्ये केएसएल ग्रुपमध्ये अॅडमीन अमोल आठवले अशा इसमांनी त्यांना नंबर अॅड केला. त्यानंतर मोहन सपकाळे यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना केएस मीन अॅप डाऊनलोड करायला सांगून त्यावर रजिस्ट्रेशन देखील करायला लावले. समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे सपकाळे यांनी रजिस्ट्रेशन करुन त्यांनी अधिक नफा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केली.

डाऊनडोल केलेल्या अॅप्लिकेशनद्वारे शेअर्स खरेदी केल्यानंतर केएस मीन या अॅप्लिकेशनवरील सपकाळे यांच्या खात्यावर आभासी नफा दाखविला. तसेच त्याद्वारे त्याच्याकडून वेळोवेळी सुमारे ३२ लाख २४ हजार ९९९ रुपयांची रोकड ऑनलाईन स्विकारली. त्यामुळे सपकाळे यांना शेअर्स खरेदी करणे चांगलेच महागात पडले. सुमारे ३२ लाखांची रक्कम ऑनलाईन स्विकारल्यानंतर त्याचा परतावा म्हणून १५ हार रुपये देण्यात आला. परंतु उर्वरीत रक्कम परत मिळत नसल्याने सपकाळे यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संपर्क करणाऱ्या श्वेता शेट्टी, अमोल आठवले नामक व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणयात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Tags: #policeCrimeFraud

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group