• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वाळूमाफियांसह सहा जणांवर एमपीडीए

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 20, 2024
in जळगाव
0
सहा दुचाकी चोरणारा चोरटा अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० एप्रिल २०२४

जळगाव निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफिया विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (वय २८, रा. शंकरराव नगर), संदीप गणेश ठाकूर (वय ३०, रा. डीएनसी कॉलेज), विलास वामन कोळी (वय ३८, रा.जळगाव खुर्द, ता. जळगाव), शांताराम सुका बोरसे (वय ४५, रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव), भैय्या मंगल पाटील (वय ३०, रा. चोपडा) यांच्यासह छायाबाई रमेश सकट (वय ५८, रा. राजीवगांधी नगर, जळगाव) या हातभट्टी दारु विकणाऱ्यांसह वाळूमाफियांविरुद्ध एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना वर्षभरासाठी राज्यातील विविध कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस
दलाकडून कठोर कारवाईचे पाऊले उचलली जात आहे. यामध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह वाळू माफियांसह अवैध हातभट्टीची दारु विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणारा वाळूमाफिया विशाल उर्फ मांडवा सपकाळे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला यासह वाळू चोरीचे चार गंभीर गुन्हे दाखल आहे. तसेच त्याचा साथीदार संदीप गणेश ठाकूर या वाळू माफियाविरुद्ध देखील वाळूचोरीसह तीन गंभीर गुन्हे दाखल आहे.

जळगाव खुर्द येथील विलास कोळी याच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यांतर्गत ९ यांच्यासह शांताराम सुका बोरसे याच्याविरुद्ध ७ या चौघांवरील कारवाईचा प्रस्ताव नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी तर जळगाव शहरातील राजीव गांधी नगरातील छायाबाई रमेश सकट यांच्याविरुद्ध ८ यांचा प्रस्ताव रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तर चोपडा येथील भैय्या मंगल पाटील या हातभट्टीची दारु तयार करुन विकणाऱ्यांचा प्रस्ताव चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तयार करुन तो पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षकांनी त्याचे अवलोकन केल्यानंतर तो मंजूरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. त्यांनी याह सहा प्रस्तांवाना मंजूरी दिल्यानंतर त्यांवर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Tags: #jalgaonvalu mafiya

Related Posts

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !
क्राईम

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुम्हाला अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल.

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group