• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक : गरोदर महिला ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 13, 2024
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक : गरोदर महिला ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ मे २०२४

धरणगाव तालुक्यातील पाळधी ते वराड रस्त्यादरम्यान भरधाव कारने दुचाकीवरील दांपत्याला जबर धडक दिली. या धडकेत गरोदर महिलेचा डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला असून तपासणीअंती पोटातील बाळाचा देखील मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पाळधी दुरुक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सविस्तर वृत्त असे कि, योगेश गुलाब कोळी (वय २८, रा. जुना असोदा रोड, जळगाव) हे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, तीन वर्षाची मुलगी यांच्यासह जुना आसोदा रोड परिसरात राहतात. भंडारी कन्स्ट्रक्शन येथे चालक म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी ८ महिन्याची गरोदर असून पुढील महिन्यात त्यांच्या घरात आनंदाची वार्ता येणार होती. रविवारी दि. १२ मे रोजी ते एरंडोल येथे नातेवाईकाला पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुपारून परत जळगावला येत असताना दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान वराड ते पाळधी दरम्यान भरधाव कार क्रमांक (एम एच १९ सीएफ ९७९७ त्यांना मागून जवळ धडक दिली. या धडकेत दांपत्य रस्त्यावर फेकले गेले. यात योगेश कोळी यांची पत्नी दिपाली (वय २८) यांना डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

तातडीने आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी सदर महिला आणि स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाच्या मदतीने बाळाची तपासणी केली असता दोन्ही मयत झाल्याचे तपासांती दिसून आले.

तर योगेश कोळी आणि त्यांची तीन वर्षाची मुलगी काव्या कोळी हे जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे कोळी परिवारावर मोठा आघात कोसळला आहे.

Tags: #accident#dharangaon

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group