• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्तींनी आज सावधगिरीने कामे करा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 14, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

आजचे राशिभविष्य दि १४ मे २०२४

मेष – मनोबल टिकवा.

प्रॉपर्टी निगडित काही विचार करत असाल तर आज नवीन प्रस्ताव समोर येतील. आजचे मनोबल आपल्याला टिकून ठेवावे लागेल. नवीन कामात मन गुंतवा.

वृषभ – नवा आत्मविश्वास.

कामामध्ये धाडस करण्यासाठी आजचा आपला दिवस आहे. कष्ट आणि मेहनत यासाठी मागेपुढे पाहूच नका. कुठेतरी नवा आत्मविश्वास मनात येऊन मन आनंदी राहील.

मिथुन – सतर्कतेची जाण ठेवा.

आपल्या अडचणी आपणच उभ्या करून घेऊ नका. कुठेही साक्षीदार न राहता सतर्कतेची जाण ठेवा असा आज इशारा आहे. महत्त्वाची कामे जपून करा. पैशाची आवक चांगली राहील.

कर्क -कामे मार्गी लागतील.

दैनंदिन कामे मार्गी लागतील. दिवस चांगला आहे. स्वतःकडे लक्ष द्या. मनोरंजन, टापटीपणा, आनंद मिळवण्यासाठीं खटपट कराल. मनस्वी गोष्टींचा शोध घ्या.

सिंह- स्वतःमध्ये मन रमवा.

“करून सवरुन भागले देवपूजेला लागले” असा आजचा दिवस आहे. कितीही करा कोणासाठी इतरांना किंमत नाही. आणि म्हणूनच मनोव्यथा न ठेवता स्वतःमध्ये मन रमवा.

कन्या- मनासारखी घटना घडेल.

आयुष्यात बऱ्याचदा आपण काही घटनांची वाट पाहत असतो. अशीच मनासारखी एखादी घटना ज्याची आपण वाट पाहत आहात, ती आज घडेल. मन सुखावून जाईल.

तूळ-सामाजिक कार्यात भाग.

सामाजिक क्षेत्र, तुमचे कार्यक्षेत्र यामध्ये हिरीरीने भाग घ्याल. इतरांना काही सल्ले द्याल. तो अंदाज अचूक ठरेल. तुमच्या निर्णयावर तुम्हीच शाब्बास व्हाल.

वृश्चिक-विशेष दिवस.

रोज प्रश्न विचारून देवाला भंडावून नका सोडू की, माझ्या भाग्यात काय लिहिले? कधी कधी न मागताच अशा अनेक गोष्टी तो तुमच्या झोळी टाकतो. तोच आज विशेष दिवस.

धनु – कटकटी आणि संकट.

”कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे” असा आजचा दिवस. सगळ्यांचे करून सुद्धा आपल्यालाच परत त्रास कटकटी आणि संकट याचा सामना करावा लागतोय की काय? अशी मनात भावना राहील.

मकर – खास दिवस.

“तुम बिन जिया जाये कैसे , कैसे जिया जाये तुम बिन” अगदी असेच गोष्ट आज पती-पत्नींमध्ये राहणार आहे. त्यामुळे खास दिवस आणि खास गुजगोष्टी.

कुंभ -जपून पावले टाका.

” क्या करे क्या ना करे कैसे मुश्किल है” अशा संभ्रमामध्ये विनाकारण राहाल, म्हणून असे संभ्रम झटकून टाका. जपून पावले टाकत कामे कराल तर दिवस बरा राहील.

मीन – देवावर प्रेम करा.

प्रियकरावर , प्रेयसीवर प्रेम तर आपण रोजच प्रेम करतो. मनामध्ये सातत्याने हेच विचार चालू असतात. पण कधीतरी देवावर मनापासून प्रेम करून बघा. बघा किती छान वाटेल. आणि म्हणून आजचा दिवस खास देवासाठी उपासनेचा. त्यालाही कधी जवळ करून बघा.

Tags: Today's horoscope

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group