• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्यातील इतके आमदार ठाकरेंच्या संपर्कात ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 7, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राज्यातील इतके आमदार ठाकरेंच्या संपर्कात ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जून २०२४

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला राज्यात फटका बसल्याने आता अनेक नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमित झाले असतांना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. परिणामी एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. लोकसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी लढवलेल्या 15 जागांपैकी केवळ 7 जागांवर शिंदेंचे खासदार निवडणू आले. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असताना आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते अशी माहिती समोर आली. दरम्यान लोकसभा निवडणूक आणि निकालादरम्यान शिंदे गटातील 5 ते 6 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला. मात्र हे आमदार कोण आणि कुठल्या भागातील आहेत, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढवल्या होतात. त्यापैकी 7 जगांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर आठ जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच शिवसेना ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागांवर त्यांना विजय मिळाला. तर १२ जागांवर ठाकरे गटाला पराभूत व्हावं लागलं होतं.
आतापर्यंत सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रामुख्याने ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

Related Posts

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !
जळगाव ग्रामीण

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा
जळगाव

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !
जळगाव

फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

April 11, 2026
माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !
जळगाव

माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

आज लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील, तुम्हाला लवकरच काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group