• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

पंतप्रधान मोदींनी केली ‘या’ फाईलवर पहिली सही ; अनेकांना होणार फायदा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 10, 2024
in राज्य, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय
0
पंतप्रधान मोदींनी केली ‘या’ फाईलवर पहिली सही ; अनेकांना होणार फायदा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जून २०२४

देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत 71 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यापैकी 11 मित्रपक्षांचे आहेत. शपथ घेतल्यानंतर पीएम मोदींनी सोमवारी पंतप्रधान कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारला. त्यांनी सर्वप्रथम किसान सन्मान निधीच्या फाइलवर सही केली. पंतप्रधान कार्यालयात पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी मोदींचे स्वागत केले.

मंत्रिमंडळाची पहिली बैठक सोमवारी (१० जून) सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान निवासस्थान, लोककल्याण मार्गावर होणार असून त्यानंतर रात्रीचे जेवण होईल. बैठकीत मंत्र्यांना त्यांच्या खात्यांचे वाटप केले जाऊ शकते. सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या रोड मॅपवरही चर्चा होणार आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या खात्यांमध्ये बदल होणार नसल्याचे मानले जात आहे. पूर्वीप्रमाणेच शाह गृहमंत्री आणि राजनाथ संरक्षण मंत्री राहतील.

आघाडीत समाविष्ट तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांच्या मंत्रिपदांवर सर्वांच्या नजरा असतील. याशिवाय मंत्रिमंडळात समावेश असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनाही महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात 32 खासदार आहेत जे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री झाले आहेत, यामध्ये माजी खासदार सीएम शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि राष्ट्रीय लोक दल प्रमुख जयंत चौधरी यांचा समावेश आहे.

Related Posts

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश
जळगाव

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group