• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांना आजरपण देणार कायमची सुटी

दैनिक राशिभविष्य दि १६ मे २०२२ सोमवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 16, 2022
in राशिभविष्य
0
आजचे राशिभविष्य दि 23 मार्च 2022 बुधवार
Share on FacebookShare on Twitter
मेष – आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. कर्जमुक्त होण्याचा दिवस आहे. आजारपण तुमच्यापासून आजच्याच दिवशी कायमचं दूर पळेल. एक लक्षात ठेवा, पाय तितकेच पसरा जितकी चादर आहे.

वृषभ– समोरच्यांच्या बोलण्यावर फार लक्ष न देता पुढे जा… मानसिक शांतता मिळेल. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असल्यास त्याला अपेक्षित महत्त्वं द्यायला विसरु नका.

मिथुन– नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा अहवाल वाचला जाईल. तिथं तुमच्या वाट्याला यश येणार आहे. कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा नको. आनंदाच्या क्षणांची उधळण तुमच्यावर होणार आहे.

कर्क– जीवनात ठरवलेलं लक्ष्य पूर्ण कराल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये समतोल राखण्याची कला शिकाल. तुमच्याकडे पाहून अनेकांनाच आदर्श मिळेल.

सिंह – पुण्याची कामं कराल, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आधी केलेल्या सत्कर्मांची फळं तुम्हाला मिळणार आहेत.

कन्या– घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. शत्रूची चाल वेळीच लक्षात आल्यामुळं संभाव्य धोकाही टळेल.  तुमच्या कौशल्यांना वाव मिळेल.

तुळ– समाजात तुम्हाला मानाचं स्थान मिळणार आहे. अनेकदा लहानसे नफेही तुम्हाला आनंद देऊन जाणार आहेत. परिस्थिती सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा.

वृश्चिक – एखाद्या अॅलर्जीचा त्रास होईल, पण यावर फार लक्ष न दिल्यास आणि योग्य उपचार घेतल्यात तेसुद्धा बरं होईल. ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या.

धनु– विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावं. येणारा काळ प्रगती करण्याचा आहे. चांगल्या संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत. कुटुंबीयांचं प्रेम आणि जिव्हाळा तुम्हाला बळ देणार आहे.

मकर– मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या . जीवनात अचानकच आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभाचा योग आहे. त्यासाठी किंचित मेहनत करण्यापासून माघार घेऊ नका.

कुंभ– कुटुंबात कोणा जवळच्या व्यक्तीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. गुरुतुल्य व्यक्तींचा आदर करा, त्यांच्या आशीर्वादानं तुमचा फायदा होणार आहे.

मीन– आरोग्य स्थिर असेल. कुटुंबातील वाद निकाली निघतील. प्रगती करण्याची संधी आहे. आर्थिक लाभ होण्यासाठी योग्य ग्रहदशा आहे.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group