• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पाडळसरे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट होणार

केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची ग्वाही ; दिल्लीत झाली मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांसोबत बैठक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 26, 2024
in जळगाव
0
पाडळसरे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट होणार
Share on FacebookShare on Twitter

पाडळसरे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट होणार

केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची ग्वाही ; दिल्लीत झाली मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांसोबत बैठक

जळगाव मिरर | 26 जून 2024

निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील हे गेल्या साडेचार वर्षांपासून यशस्वी पाठपुरावा करून एक एक टप्पा पुढे सरकत असताना लवकरच या प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्याची ग्वाही तथा संकेत केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांनी मंत्री अनिल पाटील व नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांच्या सोबत दिल्लीत झालेल्या बैठकित दिले.

या यशस्वी बैठकीमुळे धरणाच्या प्रगतीचा मार्ग आता सुकर झाला आहे. निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या योजनेत होण्याबाबत पाठपुरावा म्हणून मंत्री अनिल पाटील दिल्लीत दाखल झाले होते. सुरवातीला एक दिवस आधी ना. सी. आर. पाटील हे केंद्रीय जलशक्ती मंत्री झाल्याबद्दल ना अनिल पाटील व नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला, त्यानंतर त्यांच्याच विनंतीनुसार दुसऱ्या दिवशी पाडळसरे प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर पाटील यांच्या समवेत बैठक पार पडली. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी धरणाचा इतिहास मांडताना सदर प्रस्तावास यापूर्वी केंद्रीय जल आयोगाने ची मान्यता देत १२ मार्च २०२४ रोजी इन्व्हेस्टमेंट क्लियरन्स दिलेले असून या प्रकल्पाच्या टप्पा-१ चा समावेश योजनेत होणेबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस केलेली असल्याचे सांगीतले.

स्मिता वाघ यांनी सांगितले की हे धरण अवर्षणप्रवण क्षेत्रात असून महाराष्ट्र शासनाने यास चौथी सुप्रमा देऊन केंद्राचा मार्ग सुकर केला आहे तर केंद्र शासनाने सी डब्लू सी ची मान्यता दिली आहे. आता केंद्रीय योजनेत धरणाचा समावेश होण्याची आम्हाला प्रतीक्षा असल्याचे सांगितले. त्यानंतर सी. आर. पाटील यांच्या सोबत याविषयी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्यावर ना सी. आर. पाटील यांनी निम्न तापी (पाडळसे) प्रकल्पाबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत लवकरच अंतिम मंजुरी देण्यासंदर्भात निर्देश विभागाच्या सचिव व इतर अधिकाऱ्यांना दिलेत, या सकारात्मक भूमिकेबद्दल मंत्री अनिल पाटील व खा. स्मिता वाघ यांनी सी आर पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले.

सदर बैठकीस जलशक्ती विभागाच्या केंद्रीय सचिव श्रीम. देबाश्री मुखर्जी, पाणी पुरवठा-स्वच्छता विभाग सचिव श्रीम. विनी महाजन तसेच जलशक्ती विभाग आयुक्त ए. एस. गोयल उपस्थित होते.

Tags: padalase dharanSmita vagha

Related Posts

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!
जळगाव

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा
जळगाव

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ
जळगाव

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026
जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता
जळगाव

जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता

January 9, 2026
जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !
जळगाव

जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !

January 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group