• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

उधार दिलेले पैसे परत मिळणार !

आजचे राशिभविष्य दि ९ ऑगस्ट २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2024
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, मनोरंजनामध्‍ये वेळ व्‍यतित कराल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामाताचा अतिताणाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो.

वृषभ : ग्रहांचे संक्रमण सकारात्मक राहील. रखडलेल्या कामांना गती मिळेल. प्रतिष्ठित लोकांच्या भेटीमुळे लाभ होतील. तुमची कार्यक्षमताही सुधारेल. स्वार्थी मित्रांपासून दूर राहा. त्यांचा चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो, कोणामुळे मनात निराशा राहील. अनोळख्‍या व्‍यक्‍तीच्‍या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन केल्यानंतरच त्यांच्याशी नाते निर्माण करा. व्यावसायिक संपर्क मजबूत करा. कुटुंबाच्या सहकार्याने कामात लक्ष द्या. जास्त कामाच्या ओझ्यामुळे डोकेदुखीचा त्रास होईल.

मिथुन : कोर्ट-कचेरीशी संबंधित कार्यवाही असेल आणि नंतर निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचाराने काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. भावांसोबतचा वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासंबंधी तुमच्या भविष्यातील योजना सध्या टाळा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाश सारख्या तक्रारी उद्भवू शकतात.

कर्क: तरुण आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. अशक्य कार्य अचानक पूर्ण केल्याने समाधान मिळेल, आपल्या वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसमोर उघड करू नका. घरातील सुविधांवर खर्च करताना खर्चावर नियंत्रण ठेवा. शेजाऱ्यांशी वाद टाळा. घरातील काही समस्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.

कन्या : आज तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल. अनुभवी आणि ज्येष्ठांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाचे पालन केल्याने व्यक्तिमत्त्व समृद्‍ध होईल. झटपट यश मिळवण्याच्या इच्छेने कोणतेही अनुचित काम करू नका. मुलांचे मनोबल टिकवण्यासाठी तुमचे सहकार्य आणि मार्गदर्शनही आवश्यक आहे. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी वेळ काढावा लागेल. हवामान बदलाचा आरोग्‍यावर प्रतिकूल परिणाम होवू शकतो.

तूळ : आज तुम्हाला दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. व्यवहारात अहंकार येऊ देऊ नका. टोमणे मारण्याऐवजी मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. व्यावसायिक क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. जीवनसाथी आणि कुटुंबासोबत मनोरंजन, खरेदी इत्यादी कामांमध्ये आनंदाने वेळ जाईल.

वृश्चिक : आजचा दिवस फलदायी आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. तुमची मेहनत आणि प्रयत्न फळाला येतील. जवळच्या नात्यांमध्ये काही काळ सुरू असलेले वाद कोणाच्‍या तरी मध्‍यस्‍थीतने मिटतील. यावेळी मार्केटिंगशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.

धनु : आत्मविश्वासाने आणि सावधगिरीने बहुतेक कामे सहज पूर्ण होतील. व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या वैयक्तिक हितासाठीही वेळ काढाल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. अन्‍य लोकांची जबाबदारी तुमच्या डोक्यावर घेतल्याने तुमच्यासाठी त्रास होईल. तुमच्या क्षमतेनुसार काम करा. विद्यार्थ्यांनी निरुपयोगी कामात गुंतून आपल्या करिअर आणि अभ्यासाशी खेळू नये. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर: आज जवळच्या नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील. विद्यार्थी त्यांच्या नोकरीशी संबंधित कोणत्याही मुलाखतीत यशस्वी होतील. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, इतरांच्‍या लोकांची जबाबदारी तुमच्या डोक्यावर घेतल्याने तुमच्यासाठी त्रास होईल. कोणालाही मदत करता तुमच्या क्षमतेचा विचार करा.कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ: आज जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान तुम्हाला मानसिक शांती देईल. कोणत्याही नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना राबविण्यापूर्वी नीट विचार करावा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. एखाद्याच्या चुकीवर राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे वागा. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कामातही वेळ जाईल.

मीन : आज सामाजिक संपर्क सीमा वाढतील. एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित योजना आठवड्यात कार्यान्वित होतील. घराच्या देखभालीशी संबंधित काही योजना असतील. तरुणांना कोणत्याही गोंधळातून मुक्ती मिळेल. जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका.

Related Posts

जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे
राशिभविष्य

पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group