• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : एकाच विहिरीत आईसह मुलीने संपविले जीवन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 6, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
बापरे : एकाच विहिरीत आईसह मुलीने संपविले जीवन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मीरर | ६  सप्टेबर २०२४

राज्यातील अनेक शहरात खळबळजनक घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजी नगरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आज दि.६ रोजी राज्यात हरतालिका सण उत्साहात साजरा होत असतांना त्यापूर्वी मुलीने रात्री आईच्या हातावर मेहंदी काढली. सकाळी उठ्ल्यावर आई दिसली नाही म्हणून मुलगी तिला शोधायला गेली. आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पाहताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. यामुळे दुधारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली असून या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील गल्ले बोरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पाहताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. यामुळे दुधारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुधारे कुटुंब हे शेतात राहत होते. पल्लवीने रात्री सर्व कामे आटपल्यानंतर आईच्या हातावर मेहंदी काढली. यानंतर त्या दोघीही झोपल्या. यानंतर सकाळी उठल्यानंतर पल्लवीला तिची आई वंदना कुठेही दिसली नाही. तिने आजूबाजूला शोधाशोध केली. यानंतर ती आईला शोधण्यासाठी विहिरीजवळ गेली. त्यावेळी तिला आईचा तरंगलेला मृतदेह दिसला. यानंतर तिने कोणताही विचार न करता स्वत: विहिरीत उडी मारत आत्महत्या केली.

वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच भाऊ वाल्मीक जनराव हे त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी निघाले होते. मात्र रस्त्यात त्यांचाही अपघात झाला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान वंदना दुधारे आणि पल्लवी दुधारे यांनी आत्महत्या का केली? त्यामागचे कारण काय? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group