• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : रिक्षा चालकाने छेड काढताच विद्यार्थिनीने घेतली धावत्या रिक्षातून उडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 10, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
खळबळजनक : रिक्षा चालकाने छेड काढताच विद्यार्थिनीने घेतली धावत्या रिक्षातून उडी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४

राज्यातील गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच कल्याणमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची रिक्षा चालकाकडून छेडछाड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे धावत्या रिक्षातून उडी मारत विद्यार्थिनीने पळ काढल्यामुळे ती बचावली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात क्लासवरून रिक्षाने घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनींची रिक्षा चालकाने छेड काढली. घाबरून या विद्यार्थिनीने रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेने पळ काढला. मात्र या मुजोर रिक्षा चालकाने तिचा पाठलाग करत या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिवीगाळ केली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रिक्षाचालक गोपाळ मुदलीयार याला बेड्या ठोकल्या आहेत.

घटना कल्याण पूर्व परिसरातील असून, विद्यार्थिनीने क्लास संपल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालकाने मुलीकडे तिचा नंबर मागितला आणि तिच्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने रिक्षा थांबवण्याची विनंती केली, मात्र चालकाने रिक्षा भरधाव चालवली. समोर अचानक दुचाकी आल्याने रिक्षा मंद झाल्यावर, विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत रिक्षातून उडी मारली आणि घरी पळाली. मात्र, रिक्षाचालकाने तिचा पाठलाग करत तिला धमकावले आणि शिवीगाळ केली. रिक्षा चालकाने मुलीचा घरापर्यंत पाठलाग करत तिला गाठले. तिला शिवीगाळ केली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गोपाळ मुदलियार या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. कोळसेवाडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Related Posts

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group