• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

केदारनाथ मार्गावर मोठी दुर्घटना : ५ भाविकांचा दुर्देवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 10, 2024
in राज्य, क्राईम, ब्रेकिंग
0
केदारनाथ मार्गावर मोठी दुर्घटना : ५ भाविकांचा दुर्देवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४

देशातील उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ राजमार्गावर भूस्खलन झाल्याने ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती निवारण दलाने (एसडीआरएफ) मंगळवारी सकाळी गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यानच्या केदारनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून आणखी ४ भाविकांचे मृतदेह बाहेर काढले. यामुळे मृतांची संख्या ५ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ येथून परतणाऱ्या भाविकांचा एक गट सोमवारी संध्याकाळी ७.२५ च्या सुमारास झालेल्या भूस्खलनात अडकला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांनी शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली. यादरम्यान सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृतदेह सापडला. तर तीन भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

“खराब हवामान आणि डोंगरावरून सतत दरड कोसळत असल्याने सोमवारी रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. या दरम्यान ढिगाऱ्यातून ३ महिलांसह आणखी चार भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले,” अशी माहिती रुद्रप्रयागचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एनके राजवार यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशातील घाट जिल्ह्यातील ५० वर्षीय दुर्गाबाई खापर, नेपाळमधील धनवा जिल्ह्यातील वैदेही येथील ७० वर्षीय तितली देवी; मध्य प्रदेशातील धार येथील ५० वर्षीय समनबाई आणि गुजरातमधील सुरत येथील ५२ वर्षीय भरत भाई निरालाल यांचा मृतांमध्ये समावेश आहे. ३१ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यान महामार्गाचा १५० मीटरचा भाग वाहून गेला होता. तेथे पुन्हा भूस्खलन झाल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Posts

marhan
क्राईम

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
क्राईम

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांसाठी हा दिवस फायदेशीर ठरू शकतो.

June 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group