• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भयंकर : प्रेयसीची हत्या करून मध्यरात्री मृतदेह ठेवला रिक्षात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 11, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
भयंकर : प्रेयसीची हत्या करून मध्यरात्री मृतदेह ठेवला रिक्षात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२४

राज्यातील अनेक शहरात खुनासह अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली शिवानी गेल्या एक- दोन वर्षांपासून विनायक आवळे सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आवळून हत्या केली.त्यानंतर, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली. आज दि.११ सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. आरोपी प्रियकर रिक्षा चालक असून तो फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.

Related Posts

उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही ; मंत्री महाजनांचा हल्लाबोल !
क्राईम

June 3, 2025
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : मंत्री तटकरेंनी दिली माहिती !
राज्य

हृदयद्रावक : तीन चिमुकले बहीण-भाऊ शेततळ्यात बुडून मृत्यू !

शिक्षण क्षेत्रातील महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांना मिळणार पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण !
राजकीय

मंत्री महाजन यांचे स्वतःचे कर्तृत्व काय? संजय राऊतांचा हल्लाबोल !

…म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या ; टी राजा सिंह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही ; मंत्री महाजनांचा हल्लाबोल !

उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही ; मंत्री महाजनांचा हल्लाबोल !

June 3, 2025
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : मंत्री तटकरेंनी दिली माहिती !

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : मंत्री तटकरेंनी दिली माहिती !

June 3, 2025
हृदयद्रावक : तीन चिमुकले बहीण-भाऊ शेततळ्यात बुडून मृत्यू !

हृदयद्रावक : तीन चिमुकले बहीण-भाऊ शेततळ्यात बुडून मृत्यू !

June 3, 2025
शिक्षण क्षेत्रातील महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांना मिळणार पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण !

शिक्षण क्षेत्रातील महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांना मिळणार पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण !

June 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group