• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खोटा गुन्हा दाखल करणे पोलीस अधिकाऱ्याला भोवले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 1, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२४

एक चोरी गेल्यानंतर ट्रक चालकासह वरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना ट्रक चोरीचा खोटा गुन्हा दाखल करणे चांगलेच अंगलट आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली असून याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथे ट्रक चालक वास्तव्यास असून तो कर्जबाजारी झाला होता. तसेच ट्रकसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते देखील थकले होते. त्याने वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चोरीस गेल्याची खोटी तक्रार दिली होती, त्यान सार त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल केला होता. हा ट्रक चालकाने धुळे येथील एका भंगार व्यवसायीकाकडे नेवून तो मोडला. त्यातून त्याला लाखो रुपये मिळाले होते. त्यानंतर चालकासह पोलिसांनी संगनमत करुन त्या ट्रकचा इन्शुरन्स देखील पास करुन घेतला होता. त्यातून मिळालेले सात लाख रुपयांची रोकड दोघांची हडप केल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल झाली होती.

संपुर्ण घटना समोर आल्यानंतर या प्रकाराची तात्काळ दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तात्काळ वरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली असून याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे.

Related Posts

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !
जळगाव

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !
जळगाव

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
क्राईम

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group