• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : शिंदेंच्या मंत्र्यांच्या चारचाकीचा भीषण अपघात : चालक गंभीर तर…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ब्रेकिंग : शिंदेंच्या मंत्र्यांच्या चारचाकीचा भीषण अपघात : चालक गंभीर तर…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील नेते मंडळी कामाला लागले असतांना त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या भीषण अपघातात त्यांच्या चालकाला गंभीर दुखापत झाली असून सुदैवाने गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड यांचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळहून वाशिममधील पोहरादेवी येथे दौऱ्यावर संजय राठोड हे गेले होते. यावेळी यवतमाळच्या आर्णी जवळील कोपरा येथे संजय राठोड यांच्या वाहनाने बुलोरो पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की माल वाहतूक करणारा बोलोरो पिकअप पलटी झाला. त्यातील चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर संजय राठोड यांच्या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संजय राठोड यांच्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. हा भीषण अपघात काल रात्री 2 ते 2.15 च्या दरम्यान झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवीच्या दर्शनाला 5 तारखेला येणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संजय राठोड हे 3 ऑक्टोबर रोजी पोहरादेवी या ठिकाणी गेले होते. ते रात्रीच्या सुमारास पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. त्यावेळी प्रवासादरम्यान आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. या दोन्हीही गाड्या भरधाव वेगाने जात होत्या. त्यावेळी अचानक पिकअप व्हॅनने ब्रेक दाबला.

यावेळी मागून संजय राठोड यांची कार येत होती. या कारची धडक पिकअप व्हॅनला बसली आणि ती व्हॅन पलटी झाली. यात पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला. त्याला अपघातानंतर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे ही धडक इतकी भीषण होती की संजय राठोड यांच्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या जोरदार धडकेमुळे संजय राठोड यांच्या कारच्या एअरबॅग्जही उघडल्या गेल्या. याच एअरबॅग्जमुळे संजय राठोड यांचा जीव थोडक्यात बचावला, असे बोललं जात आहे.

Related Posts

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group