• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात : खान्देशातील तीन मित्र ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 5, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना नुकतेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी ते मालकातर दरम्यान १० सप्टेंबर रोजी भरधाव वेगाने जाणारी कार आणि दुचाकी एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना तिघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील बोराडी ते मालकातर रोडवर रामपुरा गावाच्या फाट्याजवळ १० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. एमएच ०४ ईएक्स ३६२५ क्रमांकाची कार आणि एमपी ४६ एमजे ६८४८ क्रमांकाची दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात बाळू सखाराम पावरा (वय ४५, रा. लंगडीभवानी, ता. शहादा), दारासिंग तेरसिंग पावरा उर्फ जाधव (वय ५१, रा. चांदसिलिया ता. शहादा) आणि प्रताप रामजी पावरा (वय ६८, रा. लंगडीभवानी ता. शहादा) यांना गंभीर दुखापत झाली होती. तिघा जखमींवर उपचार सुरू असताना एका पाठोपाठ एक तिघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.

Related Posts

marhan
क्राईम

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
क्राईम

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

June 4, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group