• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारांवर चालणारा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – एकनाथराव खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 7, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारांवर चालणारा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – एकनाथराव खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | ७ ऑक्टोबर २०२४

बोदवड तालुक्यातील कोल्हाडी, जामठी,करंजी गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आ.एकनाथराव खडसे साहेबांनी प्रवेश घेणाऱ्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले प्रवेश घेणाऱ्यां मध्ये कोल्हाडी येथिल भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते श्रीकृष्ण राणे, नामदेव लढे, प्रमोद ढाके बोदवड माजी पं स सभापती दिपालीताई राणे यांचे पती जिवन राणे जामठी येथिल गोटू गायकवाड, सुभाष गायकवाड, तुकाराम माठकर, संजय शेळके, शांताराम शिंदे, विठ्ठल पाटील, शे. मोबीन शे. भिकन, हसहाक खाटीक, सागर गायकवाड, तुषार पवार, संग्राम ठाकूर, रवींद्र पारधी, संजय पांचाळ, सागर व्यवहारे, करण पारधी, देवा शिंदे, शुभम भिलारे, दीपक चांदणे, इम्रान शहा, इरफान शहा, अविनाश माळकर, जीत शर्मा, आनंद तेली, अजय शिंदे, समीर शिंदे, सुभाष शेळके, करण उगले, सुरेश साबणे, मयूर पाटील, गौरव गोरे, शुभम पाटील, ओम कचोरे
करंजी येथिल माजी सरपंच जानकीराम देवराम पाटील बापू पिंजारी, गजानन कोळी, गजानन माळी, भास्कर पारधी, सुपडू हरणे, संजय बोंडे, धर्मराज पाटील, गजानन गावंडे, संजय हरणे आणि सावदा येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक अजमल खान आणि मोहम्मद कैफ यांचा समावेश आहे.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे म्हणाल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी व नव तरूणांसह शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सर्वांचे स्वागत करते आगामी काळात सर्व मिळून एकजुटीने कार्य करू आ. एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे ध्येय धोरणे,कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवू आणि येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवू असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला तसेच आपण सर्व जण गावाच्या विकास कामांसाठी सोबत आले आहेत विकास कामांसाठी आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून निश्चितच पाठपुरावा करू असे रोहिणी खडसे म्हणाल्या

याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ .एकनाथ खडसे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा छञपती शिवराय, छञपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारांवर चालणारा पक्ष असून संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचे जतन करणारा, समाजातील वंचीत घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण यांचे हित जपणारा पक्ष असून  या पक्षात सर्व जातिधर्म , गोरगरिब यांना न्याय आणि नेतृत्वाची संधी मिळते मा.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची दमदार वाटचाल सुरू आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत  मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने मेहनत घेण्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी आवाहन केले तसेच कोल्हाडी येथिल जुन्या सहकाऱ्यांनी आज पक्षात प्रवेश केला याचा मनस्वी आनंद आहे
तुमच्या गावातील विकासकामांसाठी आतापर्यंत निधी दिला असुन आगामी काळात सुद्धा राहिलेले विकास कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आ. एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रशांत आबा पाटिल,रामदास पाटिल, कैलास चौधरी, निलेश पाटिल, सतिष पाटिल, प्रदिप बडगुजर, शाम सोनवणे ,मयुर खेवलकर उपस्थित हो

Related Posts

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !
जळगाव

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !
जळगाव

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !
जळगाव

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

April 27, 2026
सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण
जळगाव

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

April 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group