• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

व्यावसायिक व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार !

आजचे राशिभविष्य दि ९ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 9, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष : काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करून आज घरातील वातावरण सकारात्मक होईल. प्रलंबित आर्थिक व्‍यवहार पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. शेजाऱ्यांशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. याचा तुमच्‍या कुटुंबाला त्रास होईल. इतरांच्‍या समस्‍येमध्‍ये हस्‍तक्षेप करु नका. कामाच्या ठिकाणी काही कारणाने तणाव निर्माण होऊ शकतो. कामामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. तणाव आणि थकवा तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल.

वृषभ : आज तुम्ही तुमचे कार्य एकाग्रतेने आणि उर्जेने पूर्ण कराल. धार्मिक कार्यक्रमाचेही नियोजन कराल. कुटुंबासोबत मनोरंजनासाठी थोडा वेळ व्‍यतित करा. मुलांच्या करिअरबाबत थोडी चिंता असेल. नकारात्मक वातावरणात संयम राखणे फायदेशीर ठरेल. व्यापारासाठी आजचा दिवस शुभ आहे. पती-पत्नी सुसंवाद साधतील. बदलत्या वातावरणाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

मिथुन : तुमच्‍या महत्त्‍वाच्‍या योजना सुरु करण्‍यासाठी आजची वेळ योग्‍य आहे. ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. तुमच्या क्षमता आणि उर्जेचा पुरेपूर वापर करा. सामाजिक संस्थांना मदत करण्यातही काही वेळ जाईल. आर्थिक व्‍यवहाराकडे लक्ष द्या. वाहन कर्ज घेण्‍याचा निर्णय विचारपूर्वक घ्‍या. घर आणि व्यवसायात सुसंवाद राखण्यात आनंदी वातावरण राहील. जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो.

कर्क : आज नवीन काम सुरू होऊ शकते. जवळचे पाहुणे आल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या अभ्यासासाठी नियोजन फलदायी ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला प्रकृतीची काळजी राहील. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास होवू शकतो.

सिंह : आज काही खास लोकांशी भेटीगाठी होतील. फायदेशीर विषयावर चर्चा होईल. मालमत्ता विक्रीचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. मुलांची कोणतीही आशा पूर्ण न झाल्याने मन निराश होऊ शकते. काळजी करू नका, मुलांचे मनोबल वाढवा. कौटुंबिक वातावरण सामान्य ठेवा. आयात-निर्यात संबंधित व्यापाराला गती मिळू लागेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

कन्या : आज सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. आपल्या कृतीबद्दल जागरूक रहा. सध्या कठोर परिश्रमाचे फळ मिळणार नाही; पण आजची मेहनत भविष्यात योग्य फळ देऊ शकते. एखाद्यावर जास्त संशय घेणे हानिकारक ठरू शकते. वैयक्तिक कामामुळे व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ शकते. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : आज जनसंपर्काच्‍या सीमा वाढतील. कौटुंबिक कामे व्यवस्थित पार पडतील. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना काळजी घ्या. आळस टाळा. अन्‍यथा तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये सुसंवाद राखावा लागेल.

वृश्चिक : आज तुम्ही तुमच्या प्रतिभा आणि बौद्धिक क्षमतेच्‍या जोरावर यश मिळवाल. समाजात आणि जवळच्या नातेवाईकांमध्येही तुमचा सन्मान वाढेल. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी पुन्हा समोर येणार नाहीत याची काळजी घ्या, अन्‍यथा यामुळे नाते बिघडू शकते. विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. व्यावसायिक कामे मंद होतील. जोडीदाराचे सहकार्य तुमचे मनोबल टिकवून ठेवेल. विचारांमधील नकारात्मकतेमुळे थोडे उदासीनता किंवा ताण येऊ शकतो.

धनु : तुमचा सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वपूर्ण यश मिळवून देईल. नातेसंबध अधिक दृढ होतील. मुलांच्या भविष्यासाठीच्या योजनांमध्ये तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे. वारशाने मिळालेल्या मालमत्तेत व्यत्यय आल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. भावांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्‍या. भागीदारीतील व्यापारातील परिस्थिती फायदेशीर ठरेल. पती-पत्नी सुसंवादातून समस्या सोडवू शकतात. पोटविकाराचा त्रास जाणवेल.

मकर : कौटुंबिक कामे व्यवस्थितपणे चालवण्यात तुमचे विशेष योगदान असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक बाबींमध्ये ढवळाढवळ होणार नाही याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात आज एखादा महत्त्वाचा अधिकारी मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर होईल. प्रकृतीची काळजी घ्‍या.

कुंभ : आज भावनेच्‍या आहारी न जाता व्यावहारिक विचार करा. व्यावसायिक व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित कामात आज वेळ वाया घालवू नका. तणाव तुमच्या कार्यक्षमतेवर आणि मनोबलावर परिणाम करू शकतो.

मीन : तुम्ही तुमच्या कामात आत्मविश्वासाने समर्पित व्हाल. कुटुंबासोबत थोडा वेळ व्‍यतित करा. नातेवाईक आणि मित्रांशी चांगले संबंध ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील.

Related Posts

या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group