• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावनजीक भीषण अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 11, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावनजीक भीषण अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२४

शहराकडून विटनेर तांडा येथे जात असलेल्या दुचाकीस्वारांच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील कांतीलाल उर्फ कान्हा रमेश राठोड (वय २४) व रविंद्र किसन चव्हाण (वय ३०, दोघ रा. विटनेर तांडा, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरसोलीजवळील आकाशवाणी केंद्राजवळ घडली. धडक देणाऱ्या कारसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील विटनेर तांडा या गावात कांतीलाल राठोड आणि रवींद्र चव्हाण हे वास्तव्याला होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास ते कामानिमित्त जळगावला आले होते, काम आटोपून ते (एमएच १९ इएल ०३११) क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जाण्यासाठी निघाले. शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिरसोलीगावाजवळील आकाशवाणी केंद्राच्या टॉवरसमोर शिरसोलीकडून जळगावकडे भरधाव वेगाने येत असलेल्या (एमएच ०२, सीबी ५४४१) क्रमांकाच्या कारने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हे रस्त्यावर फेकल्या गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अधिकार पाटील, पोकों शुद्धोधन ढवळे, साईनाथ मुंढे, संभाजी सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या कांतीलाल राठोड व रविंद्र चव्हाण यांच्यावर अधिकाऱ्यांनी उपचारी, वैद्यकीय करण्यास सुरुवात केली. मात्र उपचार सुरु असतांना त्या दोघांची प्राणज्योत मालवली. कारने दिलेली धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीच्या समोरील चाकाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. अपघातात विटनेर तांडा येथील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती गावात कळताच, ग्रामस्थांसह दोघांच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी दोघांचा मृतदेह बघताच त्यांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला. दरम्यान, यावेळी मयताच्या नातेवाईकाला भुरळ आल्याने तात्काळ उपचारार्थ दाखल करण्यात आले. कांतीलालच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ तर रवींद्र चव्हाण यांच्या पश्चात पत्नी काका, आजोबा आणि काकू असा परिवार आहे.

Related Posts

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !
जळगाव

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !
जळगाव

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !
जळगाव

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !
क्राईम

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

घरमालकाच्या घरातून चिलर व मोटार चोरले; दोन तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group