• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

खरिप 2023 ची पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 15, 2024
in राजकीय, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
खरिप 2023 ची पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२४

पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत मुक्ताईनगर, बोदवड,रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2023-24 च्या खरिप हंगामातील पिकांचा पिक विमा काढला होता मागील वर्षी या तालुक्यात पावसाचा खंड पडून दुष्काळ निर्माण झाला होता त्यामुळे शेतकरी विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते.

परंतु राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम न भरल्यामुळे शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असुन 2023 च्या खरिप हंगामातील पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बोदवड तालुका अध्यक्ष प्रशांत आबा पाटिल यांनी माहिती दिली बोदवड, मुक्ताईनगर ,रावेर तालुक्यातील महसुल मंडळात काही ठिकाणी पावसाचा खंड, तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता यामुळे या तालुक्यातील शेतकरी खरिप हंगाम 2023 चा पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते

जळगाव जिल्ह्याला खरिप हंगाम 2023-24 साठी शासना तर्फे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती परंतु राज्य शासनाने आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनी कडे वर्ग न केल्याने शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई ची रक्कम मिळण्यास विलंब होत होता हि बाब लक्षात घेऊन आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चे ,आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून पिक विम्याची रक्कम मिळण्या बाबत शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

बोदवड तालुक्यात सरसकट नुकसान झालेले असून सुद्धा विमा कंपनी टाळाटाळ करत होती त्यासाठी रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मि तालुका अध्यक्ष आबा पाटिल आणि माझे सहकारी सतिष पाटिल ,निलेश पाटिल यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या नागपूर येथिल क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीच्या तक्रार नोंदणी पासून नुकसानीच्या प्रत्येक टप्प्यात बोदवड तालुका सर्व भरपाई निकषात बसतो अशी बाजू मांडून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी हे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले होते.
राज्य शासन आपल्या हिस्स्याची रक्कम भरण्यास विलंब करत असल्याने शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ची रक्कम वितरित करण्यात यावी यासाठी रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी, कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असुन राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असुन शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे यात बोदवड तालुक्यातील 12 हजार 959 शेतकऱ्यांना 17 कोटी 84 लाख, मुक्ताईनगर तालुक्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 9 लाख 51 हजार, रावेर तालुक्यातील 890 शेतकऱ्यांना 50 लाख अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी बोदवड तहसीलदार कृषी विभाग, आणि इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले
अशी माहिती प्रशांत (आबा) पाटिल यांनी दिली तसेच चालू खरिप हंगाम 2024 मध्ये सुद्धा अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असुन या खरिप हंगामाची सुद्धा शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत असल्याचे सतिष पाटिल यांनी सांगितले यावेळी बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटिल,रामदास पाटिल, सतिष पाटिल, निलेश पाटिल उपस्थित होते

पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत खरिप 2023 हंगामात मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी बांधव पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सतत पाठपुरावा केला त्याला यश आले असुन शेतकरी बांधवांच्या खात्यात पिक विमानुकसान भरपाई ची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही अडचण आल्यास शेतकरी बांधवानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यां सोबत संपर्क साधावा चालु खरिप हंगामात झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याची आम्ही प्रयत्नशील आहोत
  -रोहिणी खडसे

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group