• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बनावट नोटा प्रकरणात आता जामनेरच्या दोघांना अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 15, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२४

बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी नरजील नासीर खान (वय ३०, रा. जामनेर) व गनी मजीद शेख (४७, रा. तोंडापूर, ता. जामनेर) या दोघांना अटक केले असून, नजरील याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यासह अटकेतील अगोदरच्या दोघांनाही १६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट नोटा चलनात आणण्यापूर्वीच जिल्हापेठ पोलिसांनी चेतन शांताराम सावकारे (२७, रा. यावल) याला अटक करीत त्याच्याकडून ४८ हजार ५०० रुपयांच्या ९७ बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर या प्रकणात नईम बदरुद्दीन शेख याला अटक करण्यात आले. त्या पाठोपाठ आता जिल्हा पेठ पोलिसांनी नरजील नासीर खान याला जामनेर, तर गनी मजीद शेख याला तोंडापूर, ता. जामनेर येथून अटक केली.

नकली नोटा प्रकरणात आतापर्यंत चारजणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तीनजणांना यावल येथील नईम बदरुद्दीन शेख याने नकली नोटा पुरविल्याचे चौकशीत उघड झाले आहे. चेतन व नईम या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच जामनेर व तोंडापूर येथून अटक केलेल्यांनाही १६पर्यंत कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या नरजील खान याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. तो भंगार विक्रीचे काम करतो, तर गनी शेख हादेखील मिळेल तो काम करणारा आहे.

Related Posts

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !
क्राईम

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

June 1, 2025
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !
क्राईम

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात
क्राईम

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !
क्राईम

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025
३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !
क्राईम

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

June 1, 2025
कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !
क्राईम

कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

June 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

June 1, 2025
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group