• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा खून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 16, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२४

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारी वाढत असतांना नुकतेच पुणे शहरातील दांडेकर पूल परिसरात बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ जयदीप नाईक (२९ रा. सदाशिव पेठ ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पंकज नांगरे (३१, रा. दांडेकर पूल) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कौस्तुभचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. तुझ्या बहिणीला मी पळवून घेऊन जाईल, अशी धमकी त्याने दिली होती. याच रागातून आरोपीने साथीदारांना दांडेकर पूल परिसरात त्याला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी कौस्तुभला गाठून त्याला बेदम मारहाण केली. लाथा-बुक्क्यांसह काठीने मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर टोळके पसार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

दांडिया खेळताना एका तरुणावर धारदार कोयत्याने वार करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अमित दीपक चोरगे (२७), अक्षय किसन सावंत (२८), अजय किसन रांजणे (२६), प्रसाद दत्तात्रय रांजणे (२२), सिद्धेश शिवाजी सणस (२६), विजय रघुनाथ रांजणे (१९, सर्व रा. आंबेगाव खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्या हल्ल्यात अर्जुन दिलीप मोरे (१९) गंभीर जखमी झाला होता. मोरे आणि त्याचा मामाचा मुलगा कात्रज भागातील संतोषनगर परिसरात आठ ऑक्टोबर रोजी रात्री दांडियाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्या वेळी सराईत गुन्हेगार अमित चोरगे आणि साथीदार त्या ठिकाणी आले. या वेळी आरोपींनी त्याच्यावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून जखमी केले.

Related Posts

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !
क्राईम

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; रावेर तालुक्यात खळबळ !

April 7, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group