• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एसीबीची मोठी कारवाई : दोन लाखांची लाच घेताना सचिवाला अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 17, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२४

जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात लाच घेण्याच्या घटना घडत असतांना नुकतेच धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था,संचालित 20 टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, भोद खुर्द येथे शिपाई पदावर काम करीत होता. त्याचा फरक काढण्यासाठी 10 लाखाची लाच मागितली होती. सस्थेच्या सचिवांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द वय 54 तक्रारदार यांचा मुलगा हा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द ता. धरणगाव जि. जळगांव संचालित 20 टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, भोद खुर्द शिवार येथे सन 2021 पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई रिक्त पदावर नोकरीस होता. त्यावेळी विनोद मधुकर चौधरी, वय 53 वर्षे, सचिव, वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द ता. धरणगाव यांनी सुमारे 7 लाख 70 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे मुलास सचिव . विनोद मधुकर चौधरी यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे वय 2012 पासून फरक काढण्यासाठी कमी असल्याचे सांगुन त्यास शिपाई पदावरून गेल्या महिन्यात कमी केले होते व सदरची जागा ही सन-2012 पासुन रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांचा भाचा राजेश यास शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी, शासनाकडून मंजुरी आणून देण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे 15 रोजी 10 लाख रुपये लाच रकमेची मागणी केली. त्यात तात्काळ 2 लाख रुपये, शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर 3 लाख रुपये व पहिला पगार सुरु होईल तेव्हा 5 लाख रुपये अशी टप्प्या-टप्प्याने 10 लाख रुपयाची मागणी करून या पूर्वी स्वीकारलेले सुमारे 7 लाख 70 हजार रुपये विसरून जा असं सांगितले. व सदर रक्कमेचा पहिला हप्ता म्हणुन 2 लाख लाच रक्कम दि. 17 रोजी त्यांचे राहते घरी स्वतः स्विकारताना रंगेहाथ पकडले.

उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पी एस आय दिनेशसिंग पाटील, पोना/सुनील वानखेडे, पोकॉ/प्रणेश ठाकूर, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना बाळू मराठे, पोना किशोर महाजन, पोकॉ प्रदिप पोळ पोकॉ. राकेश दुसाने यांनी सापळा लावून तो यशस्वी केला. त्यांच्या विरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

Related Posts

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !
जळगाव

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित
जळगाव

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !
क्राईम

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; रावेर तालुक्यात खळबळ !

April 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group