• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

खळबळजनक : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2024
in ब्रेकिंग, क्राईम, राजकीय, राज्य
0
खळबळजनक : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना गेल्या आठवड्यात अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सहा दिवसांनंतर अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सॲप मेसेजद्वारे देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे.

त्याने 5 कोटींची मागणी केली आणि जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकींपेक्षा वाईट होईल, असे सांगितले. मुंबई पोलिस मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा माग काढण्यात व्यस्त आहेत. सलमानचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या झाली होती. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला. लॉरेन्स ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर सलमानने मुंबई पोलिसांना निवेदन दिले. तो म्हणाला होता, ‘मी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लोकांकडून टार्गेट होऊन कंटाळलो आहे. यापूर्वीही अनेकवेळा धमक्या आल्या असून दंडही ठोठावण्यात आला आहे. मी अनेक प्रकरणांमध्ये अडकलो आहे.
सलमान खानचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी मुलगा झिशानच्या कार्यालयातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्याच्यावर 6 गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्दिकींच्या पोटात दोन आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे रात्री 11.27 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Related Posts

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू
क्राईम

लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

May 18, 2026
क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!
क्राईम

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !
क्राईम

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव पोलिसांकडून “पोलीस काका / पोलीस दीदी” योजनेवर कार्यशाळा !

जळगाव पोलिसांकडून “पोलीस काका / पोलीस दीदी” योजनेवर कार्यशाळा !

May 18, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

May 18, 2026
कृउबा  सभापतीपदासाठी ‘धक्कातंत्र’चा सस्पेन्स; लक्ष्मण पाटील की मनोज चौधरी? आज होणार फैसला!

कृउबा सभापतीपदासाठी ‘धक्कातंत्र’चा सस्पेन्स; लक्ष्मण पाटील की मनोज चौधरी? आज होणार फैसला!

May 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group