• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

शिंदेंची पहिली यादी जाहीर : जिल्ह्यातील दिग्गजांना संधी ; तर एक नवखा चेहरा मैदानात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 23, 2024
in राजकीय, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
शिंदेंची पहिली यादी जाहीर : जिल्ह्यातील दिग्गजांना संधी ; तर एक नवखा चेहरा मैदानात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून नुकतेच महायुतीमधील घटक पक्ष असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीमधील भाजप पक्षाने देखील त्यांची पहिली यादी जाहीर केली होती. तसेच अजित पवारांनी देखील काही उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे आता जागावाटपावरील मतभेद निवळण्यास सुरू झाले असल्याचे दिसत आहे. काही जागांवर महायुतीमध्ये मतभेद होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागा त्याग करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपने दावा सांगितला आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व जागांवरील उमेदवार शिवसेने जाहीर केले असून भाजपने मुक्ताईनगर मतदार संघ शिवसेनेला सोडल्याने शिवसेनेने मुक्ताईनगर मतदार संघातून अपक्ष आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघातून लढणार आहेत तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत.

उमेदवारांची मतदार संघानिहाय यादी
१) एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखडी
२) चंद्रकांत बळवंत सोनावणे, चोपडा
३) गुलाबराव पाटील,जळगाव ग्रामीणमधून
४) अमोल पाटील,एरोंडल
५) किशोर पाटील, पाचोरा
६) चंद्रकांत निंबा पाटील,मुक्ताईनगर
७) संजय गायकवाड, बुलढाणा
८) डॉ. संजय रायमुलकर,मेहकर
९) अभिजीत अडसूळ, दर्यापूर
१0) आशिष जैस्वाल,रामटेक
११) नरेंद्र भोंडेकर,भंडारा
१२) संजय राठोड,दिग्रस
१३) बालाजी कल्याणकर,नांदेड उत्तर
१४) संतोष बांगर,कळमनुरी
१५) अर्जून पंडितराव खोतकर,जालना
१६) अब्दुल सत्तार,सिल्लोड
१७) प्रदीप जैस्वाल,छत्रपती संभाजी नगर
१८) संजय शिरसाट,छत्रपती संभाजी नगर (पश्चिम)
१९) विलास भूमरे,पैठण
२०) रमेश बोरनारे,वैजापूर
२१) सुहास कांदे,नांदगाव
२२) दादाजी भुसे,मालेगाव
२३) प्रताप बाबूराव सरनाईक,ओवळा माजीवडा
२४) प्रकाश सुर्वे,मागाठाणे
२५) मनिषा वायकर,जोगेश्वरी पूर्व
२६)दिलीप लांडे,चांदिवली
२७) मंगेश अनंत कुडाळकर,कुर्ला मतदारसंघातून
२८) सदा सरवणकर,माहीम
२९) यामिनी जाधव,भायखळा
३०) महेंद्र थोरवे, कर्जत
३१) महेंद्र दळवी,अलिबाग
३२) भरतशेठ गोगावले,महाड
३३) ज्ञानराज चौगुले,उमरगा
३४) तानाजी सावंत,परांडा
३५) शहाजी पाटील,सांगोला
३६) महेश शिंदे,कोरेगाव
३७) शंभूराज देसाई,पाटण
३८) योगेश कदम,दापोलीतून
३९) उदय सामंत,रत्नागिरी
४०) किरण सामंत,राजापूर
४१) दीपक केसरकर,सावंतवाडी
४२) प्रकाश आबिटकर,राधानगरी
४३) चंद्रदीप नरके,करविर
४४) सुहास बाबर, खानापूर
४५) श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित – साक्री (अज)

Related Posts

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!
क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group