• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा अन्‍यथा नुकसानकारक घटना घडणार !

आजचे राशिभविष्य ५ नोव्हेबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2024
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज दिवसाची सुरुवात चांगली होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. ध्येय गाठण्यासाठी जवळच्या नातेवाईकाचीही साथ मिळेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. वैयक्तिक कामांमध्ये खूप व्यस्त असल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होण्‍याची शक्‍यता. आर्थिक प्रश्‍न संयमाने सोडवा.

वृषभ : आज अध्यात्मिक आणि गूढ शास्त्र जाणून घेण्यात तुमची आवड वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. चर्चा काही प्रमाणात यशस्वी होऊ शकते. तातडीने निर्णय घेऊन कामाला सुरुवात करावी. तरुणांना काही कारणास्तव करिअरशी संबंधित योजना टाळाव्या लागतील.बहुतांश वेळ मार्केटिंग आणि बाहेरील कामे पूर्ण करण्यात जाईल. एखाद्या व्यक्तीमुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो.

मिथुन : आज तुम्ही घाई न करता तुमची कामे योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे काम लवचिकतेने पूर्ण होईल. नातेसंबंध दृढ करण्‍यासाठीचे तुमचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. घराची सुव्यवस्था राखण्यासाठी कोणताही कठोर निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा अन्‍यथा तुमच्‍यासाठी नुकसानकारक असेल. खरेदी-विक्रीशी संबंधित महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

कर्क : आज प्रलंबित काम पूर्ण करण्‍याची संधी निर्माण होईल. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. गृहिणी आणि नोकरदार महिला त्यांच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडतील. काही नकारात्मक कृती करणारे लोक तुमची निंदा करतील; परंतु काळजी करू नका तुमचे नुकसान होणार नाही. आर्थिक निर्णय घेण्‍यात घाईगडबड करु नका. घरातील वातावरण सकारात्मक राहील. प्रकृतीची काळजी घ्‍या.

सिंह : आज ग्रहांची स्थिती अत्यंत समाधानकारक राहील. तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या पूर्ण उर्जेने पूर्ण कराल. घरात जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमुळे उत्साही वातावरण निर्माण होऊ शकते. इतर लोकांच्‍या कामात ढवळाढवळ करु नका. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल.

कन्या : आज मालमत्ते संबंधित प्रलंबित काम पूर्ण होण्‍याची शक्‍यता आहे. तुमच्‍या संपर्क क्षेत्रातही वाढ होईल. वैयक्तिक कामांमध्ये बाहेरील व्यक्तीला सहभागी करून घेऊ नका. कोणतेही काम विचारपूर्वक करा. तुमच्या स्वतःच्या कामात वारंवार व्यत्यय अनुभवू शकता. कार्यक्षेत्रात तुमची उपस्थिती आवश्यक असेल.एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : आज तुम्‍ही केवळ महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. परिस्थिती अनुकूल आहे. शुभचिंतकाच्या मदतीने तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. घाईघाईने घेतलेला निर्णय चुकीचा ठरु शकतो, याची जाणीव ठेवा. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. छोट्या छोट्या गोष्टींवर ताण येऊ देऊ नका. व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रांत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या राजकारणाचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक : आज काही अडचणी येतील; पण तुम्ही तुमच्या बुद्धी आणि हुशारीने समस्या सोडवाल. जवळच्या नातेवाईकांसोबत नाते अधिक दृढ होईल. इतरांच्या प्रश्‍नांत ढवळाढवळ करू नका. स्त्री वर्गाने सासरच्या पक्षाशी संबंध बिघडू देऊ नयेत. दिवसाच्या सुरुवातीला काही व्यावसायिक समस्यांचा त्रास होईल.

धनु : आज तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असाल. जवळचे मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ जाईल. काही महत्त्वाचे कामे मार्गी लागल्‍याने मन प्रसन्न राहील. संयुक्त कुटुंबात काही वाद होऊ शकतात. संयमाने परिस्‍थिती हाताळा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ लाभदायक ठरू शकतो. कौटुंबिक जीवन सुखकर होऊ शकते. रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

मकर : आज दुपारनंतर परिस्थिती चांगली राहील. मागील काही दिवसांपासून असणारा ताण कमी होईल. अपेक्षेप्रमाणे निकाल लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. घाई आणि भावनेने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. काही स्वप्ने अपूर्ण राहिल्याने मन थोडे निराश होऊ शकते. आज व्यावसायिक कामे मंद राहतील. महिलांना आरोग्‍याची काळजी घ्‍यावी.

कुंभ : अनेक दिवसांपासून विस्कळीत असलेल्या गोष्टी आज पुन्हा व्यवस्थित होऊ लागतील, असे श्रीगणेश सांगतात. आज कोणताही निर्णय घेताना अंतरात्म्याचा आवाज ऐका. तुम्हाला नक्कीच योग्य सल्ला मिळेल. भावंडांच्या नात्यात गोडवा ठेवा. मुलांच्या संगतीवर लक्ष द्‍या. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास करू नका. व्यवसायात परिस्‍थिती अनुकूल राहील.

मीन : आज कोणत्‍याही कामात घाईगडबड करु नका. तुमची प्रतिभा वाढवण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढू शकते. घरातील वातावरण एखाद्या गोष्टीमुळे खराब होऊ शकते. परिस्‍थिती संयमाने हाताळा. आवश्यक कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. काही काळापासून सुरू असलेल्या शारीरिक समस्येपासून आराम मिळू शकतो.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group