• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

अप्रिय बातमीमुळे मनात निराशा होणार !

आजचे राशिभविष्य दि.६ नोव्हेबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस आव्‍हानात्‍मक असेल; पण तुम्‍ही आपल्या योग्यतेने आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असाल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबाशी काही चर्चा कराल. आर्थिक बाबतीत कोणाशी सौम्य मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील कामे मंद असू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रकृतीची काळजी घ्‍या.

वृषभ : आज काळ थोडा अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या विशेष कौशल्यांच्‍या जोरावर यश मिळवाल. विद्यार्थी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतील, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक अडचणी येतील. कुटुंबातील सदस्‍यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रकृतीच्‍या तक्रारी जाणवतील.

मिथुन : आजचा दिवस खूप व्यस्त असेल. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक होऊन तुमची कामे पूर्ण केल्‍यास निर्णय घेणेही सोपे होईल. उधार घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी योग्य वेळ आहे. जुन्या नकारात्मक गोष्टींना उजाळा देवून वर्तमान वेळ खराब करु नका. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्‍यांकडून भावनिक आधार मिळेल. आरोग्‍य चांगले राहिल.

कर्क : सध्याच्या दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील, असे श्रीगणेश सांगतात. कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. घरातील कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे वातावरण प्रसन्न राहील. नकारात्मक विचारांमुळे नैराश्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते, याची जाणीव ठेवा.

सिंह : आज तुम्ही तुमच्या मेहनतीच्‍या जोरावर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल बनावाल. मेहनतीला योग्य फळही मिळेल. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये घाई करू नका. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्‍हाल. जवळच्या नातेवाईकांसोबत वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद वाढू शकतो. कोणताही निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : आजचा दिवस महिलांसाठी विशेषतः अनुकूल असेल. त्यांच्या क्षमता आणि प्रतिभेच्या विकास होईल. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते ; पण कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. वैवाहिक संबंध मधुर राहतील.

तूळ : आज तुम्‍ही नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनातून अनेक गोष्टी व्यवस्थितपणे करू शकाल. राजकीय संबंध दृढ होतील. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास मोठा दिलासा मिळेल. चिडचिडेपणा टाळा. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

वृश्चिक : आज आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्‍याने मानसिक शांती लाभेल. घरातील वातावरण आनंददायी राखण्यात तुमची विशेष भूमिका असेल. कोणत्याही विशेष विषयावर चर्चा होईल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवू नका. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागण्याने त्यांचे मनोबल वाढेल.

धनु : आज बाहेरीलच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. काहीवेळा तुमचा अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे घरबसल्या पूर्ण करता येतील. आरोग्य उत्तम राहील, असे श्रीगणेश सांगतात.

मकर : आज तुमचा बहुतांश वेळ वैयक्तिक आणि आवडीच्या कामात व्‍यतित होईल. तुम्‍ही नवी ऊर्जा अनुभवाल. कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखाल. अप्रिय बातमीमुळे मनात निराशा राहील. खोकला, तापाची समस्‍या जाणवेल.

कुंभ : आज कोणत्याही सामाजिक सेवा संस्थेबद्दल सहकार्याची भावना दृढ होईल. जवळचा नातेवाईक किंवा मित्र ईर्षेमुळे तुमची छाप खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो. व्यवसायात आर्थिक बाबींचा अधिक विचार करावा लागेल.

मीन : जवळच्या नातेवाईकाशी एखाद्या विशेष विषयावर गंभीर चर्चा होईल. प्रलंबित काम मार्गी लागेल. गैरसमजामुळे मनात शंका किंवा निराशेची स्थिती राहील. कार्यक्षेत्रात अधिक दूरदृष्टीने काम करण्याची गरजेचे आहे.

Related Posts

या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

April 20, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुम्हाला अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल.

April 17, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

तुम्हाला एका प्रतिष्ठित कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणे येऊ शकते. आज तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी मिळतील.

April 16, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज, तुमची समाजकार्यातील आवड वाढेल. तुम्ही गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल.

April 15, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींसोबतचे कोणतेही गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल.

April 14, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

आज तुम्ही पैसे उधार घेणे टाळावे. तुम्हाला काही कामासाठी खूप धावपळ करावी लागू शकते.

April 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

April 20, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : घरात घुसून झोपलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

April 20, 2026
लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

April 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group