• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चौगुले प्लॉट परिसरात आ.भोळेंच्या प्रचाराला मिळाला उंदड प्रतिसाद

ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत लाडक्या बहिणींनी आ.भोळेंना ओवाळले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
चौगुले प्लॉट परिसरात आ.भोळेंच्या प्रचाराला मिळाला उंदड प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ नोव्हेबर २०२४

येथील जळगाव शहर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसर या भागात सकाळी जोरदार प्रचार केला. प्रचारामध्ये अनेक नागरिक स्वतःहून सहभागी झाले होते. अनेक लाडके बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी सदिच्छा दिल्या.

आ. राजूमामा भोळे यांना प्रचारामध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता मिळत आहे. बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी आमदार राजूमामा भोळे यांनी हरिओम नगर परिसरातून साईबाबा मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यानंतर माजी नगरसेविका कांचनताई सोनवणे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. स्वामीनारायण मंदिर, वाणी मंगल कार्यालयमार्गे डॉ. व्ही. आर. तावडे यांच्या घरी आ. भोळे यांनी भेट दिली. तेथे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यानंतर उज्वल चौक परिसर, श्री स्वामी समर्थ केंद्राच्या गल्लीत लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांचे औक्षण करीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर मयूर शिंपी यांच्या घरी जाऊन तेथील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळले. यासोबत हरिओम नगरातील श्री गुरुदत्त मंदिर आणि भगवान महादेवाचे दर्शन घेऊन पुढे कालंका माता देवस्थान येथे देवीच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

रॅलीमध्ये लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, मंडळ क्रमांक दोनचे अध्यक्ष राहुल घोरपडे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, कांचन सोनवणे, भारतीताई सोनवणे, रंजनाताई सपकाळे, शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, निलेश तायडे, शुभम तायडे, शालिक सपकाळे,भरत सपकाळे, गणेश बाविस्कर, अजित राणे, विजय वानखेडे, प्रल्हाद सोनवण, दीपक कोळी, रवींद्र पाटील, मिलिंद सपकाळे, रेखा पाटील, जितेंद्र मराठे, गणेश सोनवणे, चित्रा मालपाणी, विद्या पाटील, वैशाली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विकी राजपूत, तुषार इंगळे, समाधान कोळी, पप्पू चौधरी, कुणाल चौधरी, मंगला पाटील, कुणाल कोळी, ममता तडवी, लता मोरे, अर्चना कदम, जयश्री पाटील, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, नरेंद्र मोरे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे लल्लन सपकाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड
क्राईम

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!
क्राईम

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!
क्राईम

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group