जळगाव मिरर | ७ नोव्हेबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून जळगाव शहर विधानसभा मतदार संघात देखील जोरदार प्रचार सुरु आहे. नुकतेच जी.एम. फाऊडेशनच्या कार्यालयात प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने भाजपा महायुतीस महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीत पाठींबा देण्यात आला,
सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्रात होणा-या निवडनुकीसाठी प्रजाशक्ती कांती दलाच्या (ट्रेय संघटना) वतीने जी.एम. फाऊडेशन च्या कार्यालयात राज्याचे माजी मंत्री तथा भाजप चे जेष्ठ नेते निरिषभाऊ महाजन यांच्या कडे महायुतीस पाठींब्यांचे पत्र प्रजासक्ती कांटी वलाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अशोराज तायडे यांच्या हातुन देण्यात आले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचीव अॅड. सतीष मोरे, राज्य अध्यक्ष डॉ. अमोल बावस्कर, प्रभरि राज्य महिला अध्यक्षा ज्योती पवार, मराठवाड विभागीय अध्यक्ष मजणु पठाण, उपाध्यक्ष अशोक कराळे, मराठवाडा विभागीय महिला अधक्षा भास्टतीताई कदम, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, विभागीय महिला अध्यक्षा मीनाताई रहींआ, विदर्भ विभागीय अध्यक्ष कैलाश निघोट, कोकण विभानीय अथवा धम्मपाल ठाकरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अॅड. समीर तडी, महामगर अध्यया प्रा. पंकज सपकाळे, गहिनीनाथ वाद्य, गजानन काळे, यशंवत पडोळ, रेहाना शेख, कवीবা बोरडे, मिलेश जाधव, किशोर शिंदे जिल्हा अध्यक्षा व पदाधिकरि उपस्थीत होते.
हया वेळी पाठीब्यात प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने चार मागण्या पाठीक्षा पत्रात करण्यात आल्या १) शेतमजुरांची गनना करणे २) शेटत मजुरांसाठी स्वंतत्र महामंडळ सुरु करणे ३) सरकारी दवाखाण्याची ओ.पी.डी बारा तास सात सुरु ठेवणे ४) शेतक-यांना चोवीस तास विज उपलब्ध करुन देणे अशा मागण्या पाठीबा पत्रात करण्यात आल्या होत्या सदर मागण्या हया लोकानीमुख असुन महायुतीचे सरकार आल्यास त्या पूर्ण करण्याचे आश्वासन महायुती कडुन भाजप चे जेष्ठ नेटो निशिषभाऊ महाजन यांनी दिले. महायुतीचे सरकार हे नौर गरिबांचे सरकार असून लाडकी बहीन योजना ही माय-माऊली साठी संजीवनी असल्याचे प्रा. अशोराज तायडे हत्या वेळी बोलले प्रजाशक्ती कांटी दल है राष्ट्रीय संघटन असुभ राज्यात ३ लाख ५० हजाराहून अधिक सक्रीय कार्यकर्ते हे संघटनेत आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकरि हे मोठ्या ताकदीने होणा-या निवडनुकीत महायुती सोबत असतील व महायुतीला भरघोस मताधिक्याने विजयी करु असेही प्रा. अशोराज तायडे हयावेळी बोलले