• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

“शिवसेनाआणि धनुष्यबाण साठी आम्ही सदैव कार्यरत राहू : गुलाबरावांना दिला कार्यकर्त्यांनी विश्वास !

शिवसेनेत दररोज होताहेत जोरदार प्रवेश : धनुष्यबाणासाठी कार्यकर्ते झाले तत्पर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 8, 2024
in जळगाव ग्रामीण
0
“शिवसेनाआणि धनुष्यबाण साठी आम्ही सदैव कार्यरत राहू : गुलाबरावांना दिला कार्यकर्त्यांनी विश्वास !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ नोव्हबेर २०२४

धरणगाव व जळगाव तालुक्यातील आज मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत थेट जोशात नवा प्रवाह आला. शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून पावने दोनशेच्या वर कार्यकर्त्यांनी पक्षात दमदार एन्ट्री घेतली. धनुष्यबाणासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत गुलाबराव पाटील यांनी भक्कम साथ असल्याचा शब्द देवून “शिवसेनाआणि धनुष्यबाण साठी आम्ही सदैव कार्यरत राहून गुलाबभाऊना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेत दररोज प्रवेश होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

यांनी सेनेत प्रवेश करून धनुष्यबाणा साठी झाले कार्यरत

प्रवेश करणाऱ्यांमध्ये पिंप्री खु. येथिल समाधान सोनवणे, सागर सोनवणे, उदय ठाकरे, अरुण सोनवणे, भैया मोरे, दादू मोरे, विनोद सोनवणे, वसंत मोरे, विनोद मोरे, रोहित सोनवणे, मनोज ठाकरे, समाधान सोनवणे, सचिन मोरे, महेश देवरे, आनंद पवार, राहुल मालचे, विकी सोनवणे भामर्डी येथिल दीपक भिल, भरत भिल, दगा शिलावत, बापू शिलावत, राहुल काळे, संतोष पाथरवट, दिपक पाथरवट, गुलाब पाथरवट, मोहन पाथरवट, राजेंद्र पाथरवट, बदाम भिल व नाना पाथरवट तसेच जळगाव तालुक्यातील शिरसोली येथिल ईश्वर कोळी, गौतम वाघ, निंबा न्हावी , दीपक कोळी, ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद कोळी, गजानन कोळी, सुरेश कोळी, योगेश चौधरी, दिलीप कुंभार, आप्पा धनगर, बापू पाटील, कैलास भिल, अशोक कोळी, अनिल बारी, विजय कुंभार, रामा भिल, दीपक भिल, मंगल भिल, भानुदास भिल, हरदास भिल, विजय भिल, राकेश भिल, प्रकाश भिल , आकाश भिल, राहुल पाटील, दशरथ भिल, करणं भिल, महेंद्र भिल, गोकुळ भिल, भानुदास भिल, भारत भिल, रवींद्र भिल, बंडू भिल, सुरेश भिल, शुभम भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी सरपंच दगा शीलावट, राहुल बिऱ्हाडे, शरद सोनवणे, अनिल न्हावी, आबा कोळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group