• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एसीबीची कारवाई : वायरमनने घेतली २० हजारांची लाच !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 9, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२४

जळगाव जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात नेहमीच लाचखोरीच्या घटना घडत असतना नुकतेच तालुक्यातील शिरसोली युनिटचे वायरमन विक्रांत अनिल पाटील उर्फ देसले (३८, रा. मावली नगर, जळगाव) याने २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता अजिंठा चौफुली परिसरात करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील संभाजीनगर परिसरातील तक्रारदारांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन खांब टाकण्यात आले होते. त्या खांबावरून वीजपुरवठा मिळण्यासाठी तक्रारदार शिरसोली येथील महावितरण कार्यालयात वेळोवेळी गेले असता वायरमन विक्रांत पाटील याने सदरचे काम करून देण्यासाठी ३० रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते. मात्र तरीदेखील वीजपुरवठा मिळत नव्हता.

त्यासाठी उर्वरीत २० हजार रुपयांची मागणी होत असल्याने या विषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता अजिंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलबाहेर पाटील याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने यांनी केली.

Related Posts

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार अन थेट आता तुरुंगात !

July 2, 2026
“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”
जळगाव

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

July 2, 2026
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !
जळगाव ग्रामीण

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group