• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गुलाबराव पाटील भावूक : “लाडक्या बहिणींच्या ओवाळणीचे आशीर्वाद, कधीही विसरता येणार नाही” !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 9, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गुलाबराव पाटील भावूक : “लाडक्या बहिणींच्या ओवाळणीचे आशीर्वाद, कधीही विसरता येणार नाही” !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ नोव्हेबर २०२४

जळगाव ग्रामीण मतदार संघात प्रचाराची धामधूम चालू असताना शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचं प्रेम आणि आपुलकी फक्त जनतेपुरतंच नाही तर त्यांच्या लाडक्या बहिणींपर्यंतही पोहोचलेलं आहे. प्रचार दरम्यान गावो – गावी लाडक्या बहिणींनी एकत्र येत गुलाबभाऊंची ओवाळणी केली, गुलाबभाऊंच्या यशासाठी प्रार्थना केली. “आमचा एकच भाऊ, गुलाबभाऊ!” असं एकमुखाने म्हणत बहिणींनी त्यांना आशीर्वाद दिला. गुलाबभाऊंनी या भावनिक प्रसंगी संवाद साधताना म्हटलं, “लाडक्या बहिणींच्या ओवाळणीचे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद कधीही विसरणार नाही. त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे विकास कामांसाठी पाठबळ मिळणार असल्याचे जनतेशी संवाद साधतांना केले. गुलाबभाऊ पाटील यांनी साळवा पंचायत समिती गणातील नारणे, खर्दे, भामर्डी, उखळवाडी, बाभळे, गारखेडा, अनोरा, धानोरा, वंजारी खपाट येथे त्यांना प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्या-त्या गावातील महिलांनी गुलाबभाऊंची ओवाळणी करून करून त्यांचे भव्य स्वागत केले. गुलाबभाऊंची प्रचार रॅली चर्चेचा विषय असून आकर्षण ठरत आहे.

आजचा प्रचार दौरा
जळगाव तालुक्यातील कडगाव -स. 8, जळगाव खु. – स. 9, तिघ्रे – स. 9.30, निमगाव – स.10, बेळी – 10.30, मन्यारखेडा -11.30, तरसोद – दुपारी 4, भादली बु. – संध्या 5 वाजता.

यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रचार रॅलीत भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, सेनेचे संजय पाटील सर, माजी जि. प. सदस्या माधुरीताई अत्तरदे, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, रवी चव्हा सर, भाजपाचे तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामकांत पाटील, नाटेश्र्वर पवार , सेनेचे तालुकाप्रमुख डी ओ पाटील, कल्पनाताई अहिरे, गजानन पाटील सचिन पवार, सरपंच कैलास पाटील, संतोष वाघ, सचिन कोळी, सरपंच दगा शिलावट, उपसरपंच आरून भिल, योगेश पाटील, चेतन पाटील, गोलू पाटील, नारणे सरपंच सुमनबाई मराठे, उपसरपंच आनंदा भील, विकास बाविस्कर, पूनम भील, विजय चव्हाण, रविंद्र चव्हाण, भैया मराठे सर, गोरख चव्हाण, ह. भ. प. अतुल महाराज, गोपीचंद चव्हाण, सेवा निवृत्त अधिकारी अनिल बाविस्कर, जितेंद्र मराठे, संतोष शीलावट, रमेश पाटील, स्वप्निल महाजन, नवल पाटील, एकनाथ पाटील, हेमंत महाजन, हरी महाजन, सुरेश पाटील, प्रकाश गायकवाड, अरुण महाजन, रामकृष्ण मराठे, भगवान महाजन, दिपक महाजन, आतिश महाजन, भावेश पाटील, योगेश पाटील, भास्कर पाटील, परेश पाटील, कमलाकर पाटील संदीप महाजन यांच्यासह या परिसरातील महिलांसह महायुतीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होवून ‘धनुष्यबाणाला’ प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करीत होते.

Related Posts

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!
क्राईम

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !
जळगाव ग्रामीण

फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

May 17, 2026
कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !
जळगाव

कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !
क्राईम

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

May 17, 2026
कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

May 17, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

महत्त्वाची कामे स्वतः हाताळा आणि गरज भासल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

May 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group