• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला ५ लाखांची मदत आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते वितरित

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचा माध्यमातून मिळाला गरजू कुटुंबियांना आधार...

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला ५ लाखांची मदत आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते वितरित
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२४

ऊसतोडणी कामाच्या निमित्ताने मराठवाड्यातील धाराशिव येथील साखर कारखान्यावर काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे तांडा येथील कांतीलाल देविदास राठोड यांच्या वारसांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते ५ लाखांच्या मदतीचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी जि.प. सभापती राजेंद्र राठोड, माजी पंचायत समिती सभापती विजय जाधव, माजी कृउबा सभापती कपिल पाटील, संजय गांधी समिती सदस्य दिनकर राठोड, जेष्ठ नेत्या नमोताई राठोड, राम पाटील आदी उपस्थित होते.

तालुक्यातील हजारो कुटुंब हे ऊसतोडणीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या साखर कारखान्यांवर जात असतात. अतिशय जोखमीचे असणारे ऊसतोडणीचे काम करत असताना अपघात होऊन आजवर अनेक ऊसतोड कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच अनेकांच्या नशिबी अपंगत्व देखील आले. मात्र भाजपा महायुती सरकारच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन झाल्याने ऊसतोड कामगारांना सुरक्षा कवच प्राप्त झाले असून या महामंडळाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील कै. कांतीलाल राठोड ऊसतोड कामगाराच्या वारसांना याचा लाभ मिळाला आहे.

वरखेडे तांडा येथील कै.कांतीलाल देविदास राठोड हे ऊसतोडणी कामानिमित्त बाणगंगा सहकारी साखर कारखाना जवळा ता.भूम जि. धाराशिव येथे गेले असता तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६.२.२०२४ रोजी घडली होती. मयत कांतीलाल राठोड यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांना आधार देणे गरजेचे होते. याबाबत समाजकल्याण विभागाने आवश्यक तो प्रस्ताव तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवला असता त्याला मंजुरी मिळाली व कै. कांतीलाल राठोड यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असता आज ती आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वितरीत करण्यात आली.

Related Posts

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर
जळगाव

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !
जळगाव

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !
क्राईम

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group