• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विचार वारसा फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

आगामी काळात गोरगरिबांसाठी प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांचा मानस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
विचार वारसा फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४

जळगाव शहरातील  मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी परिसरात सामाजिक क्षेत्रातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे वार्षिक दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी गोरगरीब, दुर्बल घटकांसाठी नवीन वर्षात प्रबोधनात्मक उपक्रम घेण्यात येतील अशी माहिती संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी दिली.

विचार वारसा फाउंडेशनने मेहरूण परिसरातील अनेक भागांमध्ये सामाजिक कार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून त्याचे प्रकाशन मान्यवरांनी केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पल्लवी रवींद्र देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख संतोष पाटील, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शोभा चौधरी, जगतगुरु बचत गट अध्यक्ष अलका देशमुख, सामाजिक कार्यकर्ते भूषण लाडवंजारी, बी. एच. खंडाळकर,अशोक पाटील, सतीश जायभाये,गजानन सुरळकर,संदिप अमृत पाटील उपस्थित होते.

मेहरूण परिसरात अनेक गोरगरीब कुटुंबीय राहतात. पुढील वर्षी २०२५ साली त्यांच्यासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रम घेण्याचा मानस यावेळी संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी बोलून दाखविला. सूत्रसंचालन निलेश सपकाळे यांनी केले तर आभार राहुल देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी आशिष राजपूत, अभिजीत राजपूत, अक्षय गवई, ऋषी राजपूत, निखिल शेलार,मनिष चौधरी, संकेत म्हसकर, अमोल पनाड, आकाश तोमर, गौरव डांगे, राहुल पाटील, विर चौधरी,मंगेश मांडोळे, आकाश राजपूत, योगेश सनसे आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची मोठी कारवाई : शनिपेठ पोलीस स्थानकात घेतली पोलिसाने एक लाखांची लाच !

April 13, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !
क्राईम

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !
जळगाव ग्रामीण

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !
जळगाव

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची मोठी कारवाई : शनिपेठ पोलीस स्थानकात घेतली पोलिसाने एक लाखांची लाच !

April 13, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group