• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय शब्दशिल्प वाङ्मय पुरस्कार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय शब्दशिल्प वाङ्मय पुरस्कार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४

अमळनेर  येथील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. रमेश माने यांनी मराठीतील प्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या कवितेवर संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला शब्दशिल्प वाङ्मय प्रतिष्ठान, कराड (जि. सातारा) च्या वतीने उत्कृष्ट संपादनासाठी देण्यात येणारा राज्यस्तरीय शब्दशिल्प वाङ्मय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा मुख्य संयोजक प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. शॉल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच त्यांना शब्दशिल्प वाङ्मय प्रतिष्ठान, कराडच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रा. डॉ. रमेश माने यांना यापूर्वी ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला धाराशिव येथील युगप्रवर्तक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोलीच्या वतीने उत्कृष्ट संपादनाचा राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार असे दोन पुरस्कार लाभले आहेत. तर प्रस्तुत पुस्तकाला शब्दशिल्प हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार लाभला आहे.
प्रा. डॉ. रमेश माने यांनी ‘निवडक दहा कथा : आशय आणि स्वरूप’, म. सु. पगारे लिखित बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’, संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ इत्यादी ग्रंथांचे संपादन केले आहे. तसेच गेल्या वर्षी अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादन केले आहे. शिवाय यापूर्वी त्यांनी पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘अक्षरपेरणी’ या नियतकालिकेचे काही काळ सहसंपादक म्हणून काम पाहिले आहे.

या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, डॉ. कल्पना पाटील, डॉ. विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, डॉ. विजय मांटे, डॉ. योगेश तोरवणे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधीक्षक देवेंद्र कांबळे, भटू चौधरी, यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू-भगिनींसह साहित्य, शिक्षण व विविध क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Posts

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड
क्राईम

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!
क्राईम

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!
क्राईम

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group