• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तरुणाला शिवीगाळ करीत केली मारहाण : पोलीस अधीक्षकांना निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 2, 2025
in जळगाव, क्राईम
0
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५

जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर कामांकडे पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष असून ते सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस ठाण्यात कामानिमित्त गेलेल्या प्रवीण अशोक महाजन (वय ३३, रा. गणेश कॉलनी) यांना शिवीगाळ करीत मारहाण करीत पोलिस ठाण्यात डांबून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, मारहाण झालेले प्रवीण महाजन यांनी पोलिस अधीक्षकांना वेगवेगळे निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोर मुले विद्यार्थ्यांना मादक पदार्थ देवून त्यांना व्यसनाधीन बनवित आहे. तसेच भजे गल्लीमध्ये हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु विक्री, कोठे-कुंटणखाने सुरू आहे. मात्र याकडे पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष असून ते सामान्य नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप त्यांनी निवेदनामध्ये केला आहे. त्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात यावी, अन्यथा दि. ४ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दुसऱ्या एका निवेदनाद्वारे प्रवीण अशोक महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते दि. ३१ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कामानिमित्त गेले व पोलिस निरीक्षक राजेश मानगावकर यांना कॉल केला असता त्यांनी शिवीगाळ केली. तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारहाण करीत तीन तास डांबून ठेवल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच अत्तरदे यांनीदेखील याविषयी निवेदन दिले आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग
क्राईम

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग

June 7, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

वरणगाव भीषण अपघात प्रकरण : स्कॉर्पिओ चालक अटकेत !

June 7, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
क्राईम

रस्त्यात तरुणीचा हात पकडून विनयभंग; युवकाविरुद्ध गुन्हा

June 7, 2026
३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प
जळगाव

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !
जळगाव

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग

June 7, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

वरणगाव भीषण अपघात प्रकरण : स्कॉर्पिओ चालक अटकेत !

June 7, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !

रस्त्यात तरुणीचा हात पकडून विनयभंग; युवकाविरुद्ध गुन्हा

June 7, 2026
३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group