• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावठी कट्टा घेऊन दहशत माजविणाऱ्यास अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 26, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गावठी कट्टा घेऊन दहशत माजविणाऱ्यास अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील रहिवासी चेतन गोविंदा पाटील या तरुणास दोन गावठी कट्टयासह अटक केली आहे. चेतन गोविंदा पाटील हा तरुण गावठी कट्टे बाळगत असून परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना त्याचा शोध घेण्यास कामी रवाना केले होते.

त्याच्या ताब्यातून ५० हजार रुपये किमतीचे गावठी कट्टे करण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कामी त्याला एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, पोहेकाँ अश्रफ शेख, सुनिल दामोदरे, दिपक पाटील, पोलीस नाईक नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, राहूल बैसाणे, अशोक पाटील, पोकॉ ईश्वर पाटील आदींनी या तपासाकामी सहभाग घेतला.

Related Posts

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !
जळगाव

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !
क्राईम

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026
सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

October 5, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

इन्स्टाग्रामवर प्रेम… लग्नाचे आमिष अन् तरुणीवर अत्याचार : जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

October 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

जळगाव रेल्वे स्टेशनवर बांगलादेशी महिलेचे ‘बिंग’ फुटले : मावशी मोबाईल घेऊन पसार!

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026
सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

October 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group