• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पेट्रोलपंप चालकाची १२ लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 27, 2022
in क्राईम, जळगाव
0
पेट्रोलपंप चालकाची १२ लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील रहिवासी असलेल्या व्यक्तीचे पाल येथे पेट्रोल पंप आहे त्याने आपल्याकडे कामाला असलेल्या मॅनेजरला लग्नासाठी ८ लाख तर पेट्रोलपंपाच्या व्यवहारात मॅनेजरने अफरातफर करुन मालकाची तब्बल १२ लाख १७ हजार ७९५ रुपयात फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, पैसे मागितले असता पेट्रोलपंप मालकाला धमकी दिल्याचा प्रकार शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गिरणा पाटबंधारे कॉलनीतील संतोष काशीनाथ वसतकर (वय-४४) हे शेतकरी असून त्यांच्याकडे रावेर तालुक्यातील पाल येथे जे. एस. तडवी ऍन्स सन्स नावाने पेट्रोल पंप आहेत. पाल येथील पेट्रोल पंप दुसर्‍याला चालविण्यास दिला असून याठिकाणी मच्छींद्रनाथ तुकाराम कातरे रा. लोणी बहादरपुर ता. जि. बुर्‍हाणपुर (मध्यप्रदेश) हे मॅनेजर म्हणून कामाला होते. मच्छींद्रनाथ कातरे हे पेट्रोलपंपाचा दैनंदिन भरणासह संपुर्ण व्यवहारांचा हिशोब देत असल्याने मालकाचा त्यांच्यावर विश्‍वास बसला होता. कातरे यांच्या पुतणीचे लग्न असल्याने ३ एप्रिल रोजी त्याने संतोष वसतकर यांच्याकड ८ लाख रुपये मागितले होते. परंतु वसतकर यांनी तुला येवढे पैसे कसे काय देवू असे म्हटले असता, त्यांनी माझ्या भावाचे पैसे येणार असून तेव्हा तुम्हाला देवून टाकू असे त्याने सांगितले. यावेळी वसतरक यांनी त्याला स्टॅम्प करुन दे असे सांगताच मच्छींद्र याचा भाऊ राजाराम तुकाराम कातरे यांनी स्टॅम्पची गरज नसून त्यांनी आठ लाख रुपयांचे दोन धनादेश सुरक्षीतेपोटे त्यांना दिले होते. महिनाभरानंतर मच्छींद्र हा पैसे परत करणार होता. परंतु त्याला बर्‍याचदा पैसे मागितले असल्याने तो आज देतो उद्या देतो असे म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. यावेळी पेट्रोलपंप मालक यांना कातरे यांच्या व्यवहारावर संशय येवू लागल्याने त्यांनी पाल येथील पेट्रोल पंपाचे दप्तर घरी नेवून त्यांनी दप्तराची तपासणी केली. दप्तर तपासणीत मॅनेजर मच्छींद्रनाथ कातरे याने पेट्रोलपंपाच्या हिशोबातील ओपनिंग व क्लोजींग बॅलन्समध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. तर पेट्रोल पंपावरील मिटर रिडींगमध्ये फेरफार करुन व डिझेलची विक्री कमी दाखवून त्याने त्याचा भाऊ प्रविण कातरे याला सांगून सुमारे ४ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

रविवारी २६ जून रोजी सायंकाळी मॅनेजर मच्छींद्र कातरे, राजाराम कातरे, प्रवीण कातरे, तेली हे गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ आले होते. याठिकणी पेट्रोलपंप मालक संतोष वसतकर यांनी कातरे यांनी घेतलेले ८ लाख रुपये व पेट्रोलपंपाच्या हिशोबात केलेल्या अपहाराबाबत विचारणा केली. यावर कातरे यांने वसतकर यांना उडवाउडवीची उत्तरे देत तुमच्याकडून काय होईल ते करुन घ्या मी पैसे देणार नाही अशी धमकी देत तेथून निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच संतोष वसतकर यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मॅनेजर मच्छींद्र कातरे त्यांचा भाऊ राजाराम कातरे व प्रवीण कातरे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार हे करीत आहे.

Related Posts

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !
क्राईम

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !
जळगाव

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

खळबळजनक : अमळनेरच्या तरुणीची नाशिकमध्ये निर्घृण हत्या !

July 18, 2026
भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला
क्राईम

भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला

July 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group