• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठी बातमी : आ.खडसेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट ; राजकीय चर्चेला उधान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 5, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : आ.खडसेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट ; राजकीय चर्चेला उधान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२५

जळगाव जिल्ह्यातील राजकारणातील आ.एकनाथ खडसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नेहमीच एकमेकाचे विरोधकाच्या भूमिकेत जिल्ह्याने पहिले आहे. तर गेल्या आठवड्यात त्यांनी एकत्र जेवण केल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु झाली असतांना आता आ.एकनाथ खडसे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आपला भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केले होते. मात्र राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. त्यामुळे अखेर एकनाथ खडसे यांनी आपण शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या आधी देखील अनेकदा समोर आल्या होत्या. मात्र, भारतीय जनता पक्षातील स्थानिक नेते त्यांना पक्षात घेण्यास फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे याबाबत आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.
एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात फारसे सख्य नाही. हे दोन्ही नेते कायमच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आले आहेत. भारतीय जनता पक्षात सध्या गिरीश महाजन यांचे वलय दिसून येते. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांचे विरोधक म्हणून ओळख असलेले एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काही तोडगा काढतात का? हे पाहावे लागणार आहे.

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या भेटीमध्ये नेमकी दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र एकनाथ खडसे यांच्या भाजपवर प्रवेशाची चर्चा या वृत्तामुळे पुन्हा एकदा सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांची सून केंद्रीय मंत्री आहेत. तर मुलगी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या संदर्भात भाजप काय निर्णय घेतो? हे पहावे लागेल.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड
क्राईम

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group