• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात पोलिसांची मोठी कारवाई : १५ दुचाकी चोरट्याकडून जप्त !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 6, 2025
in जळगाव, क्राईम
0
जळगावात पोलिसांची मोठी कारवाई : १५ दुचाकी चोरट्याकडून जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२५

जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना आता एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहे. या चोरट्याकडून १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील गुन्हे शोध पथकाने कार्यवाही सुरू केली होती.

सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रदीप चौधरी यांना बातमी मिळाली की, एक व्यक्ती एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची मोटार सायकल घेऊन फिरत आहे. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, विकास सातदिवे, रतन गिते, राहुल घेते, योगेश बारी आणि योगेश घुगे यांच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव विक्की नंदलाल भालेराव (वय २८, रा. वाघ नगर, जळगाव) असे सांगितले. त्याने सागर पार्क येथून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी विक्की भालेराव याला अटक करून न्यायालयातून पोलीस कोठडी घेतली.

अधिक चौकशीत त्याने जळगाव शहर, जिल्हा पेठ, रामानंद नगर, एमआयडीसी आणि मोहाडी (धुळे जिल्हा) परिसरातून १५ मोटार सायकल चोरल्याची माहिती दिली. ज्याची किंमत ७ लाख ५० हजार रुपये आहे. या कारवाईत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये ३, रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये ३ आणि मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये १ गुन्हा उघडकीस आले आहे. इतर मोटार सायकलबाबत अधिक तपास सुरू आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’
जळगाव ग्रामीण

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group