• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुर्देवी ; कबड्डी खेळाडू विवाहितेचा शॉक लागून मृत्यू !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 13, 2025
in क्राईम
0
दुर्देवी ; कबड्डी खेळाडू विवाहितेचा शॉक लागून मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२५

अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील विनोद सुरेश पाटील हे उत्कृष्ट कबड्डी खेळाडू. अनेक ठिकाणी स्पधांना त्यांचे येणे, जाणे होते. यातच त्यांची कारले येथील पूनम यांच्याशी ओळख झाली. दोघेही राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू असल्याने दोघांचे विचारांचे सुत जुळले. त्यानंतर मैत्री झाली अन् मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तर सन २०१७ मध्ये दोघांनी जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका, वचन घेत दोघेही विवाहाच्या बंधनात रुपांतरीत झाले.

विनोद पाटील हे शेती करूनही त्यांचा संसार सुखाने चालू होता. दरम्यान, पूनम विनोद पाटील (वय २७) या सायंकाळी नळाला पाणी आले म्हणून वीज पंप लावून पाणी भरत होत्या. तर त्यांचे पती विनोद सुरेश पाटील हे घरातील माठात पाणी भरत होते. अचानक काही तरी पडल्याचा आवाज आला म्हणून पती विनोद पाटील पळतच बाहेर आले. तेव्हा त्यांना त्यांची पत्नी पूनम खाली बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. तसेच त्यांच्या हातात विजेची पिन होती.

त्यानंतर त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. तर लग्नाच्या ८ वर्षांनी दोघांचा डाव अर्ध्यावरती मोडला गेला. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या प्रेम सप्ताहातील ‘वचन दिवशी’ प्रेमी युगुलाच्या वचनांचा भंग झाला. नियतीने पूनमला विनोदपासून हिरावून नेले. या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर विनोद पाटील यांच्या माहितीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करत आहेत.

Tags: #policeCrime

Related Posts

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !
क्राईम

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात नात्याला कालिमा : चुलत भावानेच केला १० वर्षीय बलिकेचा विनयभंग !

April 26, 2026
फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !
क्राईम

फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !

April 26, 2026
शहरात मोकाट कुत्र्यांचा कहर; एका दिवसात २१ जणांवर हल्ले, नागरिकांमध्ये भीतीचे सावट !
क्राईम

शहरात मोकाट कुत्र्यांचा कहर; एका दिवसात २१ जणांवर हल्ले, नागरिकांमध्ये भीतीचे सावट !

April 26, 2026
बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर
क्राईम

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

April 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group