• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ब्रेकिंग : महायुती सरकारमध्ये अनिल भाईदास पाटलांना लागू शकते मंत्री पदाची लॉटरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 4, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ब्रेकिंग : महायुती सरकारमध्ये अनिल भाईदास पाटलांना लागू शकते मंत्री पदाची लॉटरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ मार्च २०२५

महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दि.३ रोजी राजीनामा दिल्यानंतर आता या पदाची सूत्रे पुन्हा अजित पवार गटातील नेत्याकडे जाणार असल्याचे वृत्त असतांना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघातून अजित पवार गटाचे नेते अनिल भाईदास पाटील हे विजयी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आल्यानंतर  विरोधकांसह भाजपच्या काही आमदारांनी मंत्री मुंडे यांचा राजीनामा मागितला होता, त्यानंतर आज अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्री मुंडे यांनी आपल्या पीएच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा पाठविल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा माजी मंत्री व अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

महायुतीच्या सरकारमध्ये अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन या विभागाची मोठी जबाबदारी देण्यात आली होती व त्यांनी या पदावर मोठी कामगिरी देखील केली होती. तर दुसऱ्यांदा अमळनेर विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा बाजी मारल्यानंतर त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवून पक्षाची मोठी जबाबदारी दिली होती मात्र आता पुन्हा एकदा अजितदादा पवार हे आ.अनिल भाईदास पाटील यांना मंत्रीमंडळात पुन्हा घेवू शकतात. अशी देखील माहिती मिळत आहे.

Related Posts

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !
जळगाव

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !
क्राईम

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
क्राईम

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
जळगाव

पत्नीवर संशयाचा कहर: मिरचीपूड टाकून १३ वार; पती अटकेत

April 11, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !

April 11, 2026
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !
जळगाव

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group