• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ : मुख्याध्यापक तिसरीच्या मुलींना केबिनमध्ये बोलावून करायचा अश्लील चाळे !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 6, 2025
in क्राईम
0
राज्यात नव्या वादाची ठिणगी : ‘काड्या घालून नवा संघर्ष…’ राज ठाकरेंचा घणाघात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मार्च २०२५

राज्यात आता शाळांमध्येही मुली सुरक्षित नसल्याचा एक धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातून समोर आला आहे. एका मुख्याध्यापकाने तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थीनींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला. रवींद्र गव्हारे असे शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र गव्हारे हा रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने तिसरी आणि पाचवीच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनींना आपल्या केबिनमध्ये बोलावून घ्यायचा आणि मुलींसोबत लैंगिक चाळे करायचा. याबाबत बाहेर वाच्यता केल्यास शाळेतून काढून टाकण्याची आणि मारण्याची धमकी द्यायचा. आरोपीच्या धमकीमुळे घाबरल्याने मुलींना आपल्या आई-वडिलांना देखील शाळेत घडणाऱ्या प्रकाराबाबत सांगितले नाही. शाळेत मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे करत असलेल्या कृत्यामुळे अनेक मुलींनी शाळेत येणे टाळले होते. मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारले असता, मुलींनी घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर नराधम मुख्याध्यापकाचा चेहरा समोर आला. बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल याप्रकरणी एका पीडित मुलीच्या आईने लाहेरी पोलिसांत मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकावर बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कलमांखाली गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही गेल्या काही महिन्यांपासून मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. बदलापूर येथील एका शाळेत चिमकुल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुण्यातही एका स्कुलबस चालकाने चिमुकलींशी अश्लील चाळे केले होते. त्यावेळी नागरिकांचा रोष दिसला होता. मात्र, अद्यापही शाळा व कॉलेजेसमध्ये अशा घटना घडत आहेत. पालक मोठ्या विश्वासाने मुलींना शाळेत पाठतात. पण शाळेतच शिक्षकाकडून मुलींसोबत असे प्रकार घडत असतील, तर शाळेत तरी मुली सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतो. या घटनमुळे शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags: #policeCrimeTeacher

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group