• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : कोमात गेलेल्या रुग्णाचा अपघात दाखवून विम्याचे पैसे मिळवले !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 7, 2025
in क्राईम
0
खळबळजनक : कोमात गेलेल्या रुग्णाचा अपघात दाखवून विम्याचे पैसे मिळवले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मार्च २०२५

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी फाट्याजवळील साईबाबा मंदिराजवळी, महामार्गावर सन २०२३ मध्ये अपघात झाल्याचा बनाव करत मयताच्या नावे असलेल्या विम्याचे पैसे मिळवल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मयताच्या चुलत बहिणीने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील पिंप्राळा परिसरातील शरद किसन जगताप (वय ३८) हे आजारामुळे कोमामध्ये गेले होते. या वेळी जळगावच्या मेहरुण, लक्ष्मी नगरमधील राजु सुभाष गुजारे (वाणी, वय ४५) याने यातील मयताच्या नातेवाईकांना विम्याचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने यातील मयत शरद जगताप यांचा मुक्ताईनगर तालुक्यातील बोहार्डी फाटा येथील अपघात झाल्याचे दाखवून वरणगाव पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा करताना त्याच्यासोबत या कटात सहभागी असलेला, खोटी फिर्याद देणारा घनशाम अमृत सपकाळे (वय २७, रा. एरंडोल) या जळगाव येथील रुग्णवाहिका चालक योगेश प्रकाश वाणी (वय ३०) याने मदत केली. यानंतर जगताप याचा एक कोटी रुपयाचा विम्याला क्लेम करून ८३ लाखांचा क्लेम मंजूर करून घेतला.

याप्रकरणी मयताची बहीण जयश्री कढरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली. तर, या प्रकरणाची चौकशी केली असता हा बनावट प्रकार उघडकीस आल्याने या तिघांना अटक करण्यात आली. या तिनही आरोपींना गुरुवारी भुसावळ येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सपोनि जनार्दन खंडेराव, हवालदार एस. जे. सावकारे, संजू बनसोडे करत आहेत.

Tags: #bhusawal#policeCrime

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

September 3, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group