• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुणाचे नग्न फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी अन घडले ते धक्कादायक !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 18, 2025
in क्राईम, जळगाव, राज्य
0
तरुणाचे नग्न फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी अन घडले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मार्च २०२५

बीड जिल्ह्यातून गुन्हेगारीचे व्हिडीओ व्हायरल होत असताना आता पुणे शहरात देखील अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम मेट्रो स्टेशनवर पहिल्या मजल्यावरून उडी घेत एका 21 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. त्याने स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सहा जणांनी त्या तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देवून त्याच्याकडून पैसे उकळले.

काय घडली घटना ?
शहरातील पिंपरीतील एका नामांकित महाविद्यालयात बीसीएच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सुजल सुनील मानकर या तरुणाने मेट्रो स्टेशनवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सहा तरुणांसोबत ओळख झाली होती. या सहा तरुणांनी त्याला 25 फेब्रुवारीला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्याकडून पैसे उकळले. एकवेळा पैसे दिल्यानंतर ही ब्लॅकमेलिंग थांबली नाही.

आरोपींनी सुजल याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील ३५ हजार ५०० रुपये सुजल याने संशयिताना दिले. मात्र आणखी पैशांची मागणी करत संशयितांनी सुजल याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सुजल याने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी घेतली. आता याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुजल सुनील मनकर (वय २१) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुजल याचे वडील सुनील बाजीराव मनकर (४७, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव किशोर शिंदे (वय २१), नितीन पाटील (२२), संदीप रोकडे (२०), आकाश चौरे (२०, चौघे रा. महेशनगर पिंपरी. मूळ रा. धुळे), लोपेश राजू पाटील (२०, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. पातोंडा, जळगाव), प्रथमेश परशुराम जाधव (१९, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. सातारा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Tags: #jalgaonwhat happened is shocking!Young man's nude photos and videos threatened to go viral

Related Posts

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला
क्राईम

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026
जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित
क्राईम

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

March 28, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

धावत्या ‘लाल परी’चे चाक निखळले; दुचाकीस्वार गंभीर जखमी, २५ प्रवाशांचा थरारक बचाव

March 28, 2026
खासगी बसचा भीषण अपघात; ट्रकला धडक देत २९ प्रवासी जखमी, १२ गंभीर ; मुक्ताईनगर जवळ घडली घटना !
क्राईम

खासगी बसचा भीषण अपघात; ट्रकला धडक देत २९ प्रवासी जखमी, १२ गंभीर ; मुक्ताईनगर जवळ घडली घटना !

March 28, 2026
राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !
राजकीय

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026
जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

March 28, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

धावत्या ‘लाल परी’चे चाक निखळले; दुचाकीस्वार गंभीर जखमी, २५ प्रवाशांचा थरारक बचाव

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group